जिल्ह्यातील एचआयव्ही संसर्गजन्य रोगाने ग्रासलेल्या रुग्णांची संख्या घटविण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. मागील आठ वर्षांमध्ये १८१४ वरून २५६ वर संख्या आली आहे. याची टक्केवारी ५.५ वरुन ०.५६ आहे. ...
दुष्काळग्रस्त तसेच शेतकºयांच्या विविध प्रश्नांवरून परळी तालुका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने गुरूवारी येथील मुख्य चौकात केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत निदर्शने केली. ...
शासकीय कामात अडथळा केल्याची खोटी फिर्याद दिल्याप्रकरणी वडवणी येथील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी व नर्स विरोधात खोटी फिर्याद दिली म्हणून न्यायालयात गुन्हा दाखल झाला आहे. यातील विठ्ठल नामदेव झाडे यांची या प्रकरणातून निर्दाेष मुक्तता झाली आहे. दिवाणी व कनि ...
जीपची काच फोडून आत ठेवलेली पावणे तीन लाख रूपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. ही घटना परळी शहरात २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली. महिन्यातील बॅग लंपास करण्याची ही दुसरी घटना आहे. तर दुसऱ्या बाजुला पोलिसांकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे ...
दोन दिवसांची किरकोळ रजा घेऊन गेलेला सहशिक्षक आठ वर्षांपासून अनधिकृतपणे गैरहजर राहिला. अखेर जिल्हा परिषद प्रशासनाने त्याच्याविरुद्ध बुधवारी बडतर्फीची कारवाई केली. ...
येथील स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेतील एटीएम मध्ये एका ६५ वर्षीय पेन्शन धारकाची अज्ञात व्यक्तीने फसवणूक करत एटीएमद्वारे तब्बल १ लाख १९ हजार ५०० रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा द ...