संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी जी गाडी वापरली, ती वाल्मीक कराडचा मित्र असलेल्या बालाजी तांदळेंची असल्याचे समोर आल्यानंतर तपास वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ...
सुरेश धस यांनी मस्साजोगला जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची आणि ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी धनंजय देशमुख आणि ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा दिला. ...