लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Santosh Deshmukh Murder Case: पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
Anjali Damania Meet Ajit Pawar: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण आणि पवनचक्की कंपनीला खंडणी मागितलेले प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. ...
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही बेपत्ता आहे. त्याबद्दल शंका उपस्थित करत आमदार संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागेल, असे म्हटले आहे. ...
आर्थिक गुन्हे शाखेने ज्ञानराधाच्या ८० स्थावर मालमत्तांचा प्रस्ताव मुंबई येथे अपर पोलिस महासंचालकांना पाठविला आहे. तेथून प्रस्ताव गृहमंत्रालयात पाठविण्यात येणार आहे. ...