बीड रेशीम कार्यालयाचे क्षेत्र सहायक आणि आष्टी वन परीक्षेत्र कार्यालयाचे वनरक्षक यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले. त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. एसीबीने एकाच दिवसांत दोन कारवाया करून खळबळ उडवून दिली. ...
बीड जिल्ह्यात दुष्काळ स्थिती गंभीर असताना पिण्याचे पाणी, चारा , रोजगार आणि रेशनवर धान्य उपलब्ध करण्याबाबत प्रशासन आणि शासन व लोकप्रतिनिधी गंभीर असल्याचे दिसत नाही. तातडीने उपाययोजना न केल्यास राष्टÑवादी कॉँग्रेस रस्त्यावर उतरुन सरकारशी दोन हात करील अ ...
बॅँकेत येणाऱ्या पेन्शनर व ज्येष्ठ नागरिकांकडे विशेष लक्ष देऊन त्यांना सुलभ सेवा कशा मिळतील यावर आणखी भर देणार आहोत. बॅँकेत आवश्यक यंत्रणा तसेच मनुष्यबळ वाढविणार असल्याचे प्रतिपादन एसबीआय आरबीओ बीडचे एजीएम संजय चामणीकर यांनी केले. ...
जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आत्महत्याबाबत उभारी उपक्रमाची बैठक जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी शेतक-यांच्या कुटुंबियांनी केलेल्या मागणीप्रमाणे योजनांचा लाभ तात्काळ देण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांनी संबंधित विभागातील ...
राज्य शासनाने धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासान दिले होते. मात्र सरकारला चार चार वर्षे होत आहेत. मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे धनगर समाजामध्ये तीव्र संतापाची भावना आहे. तात्काळ आरक्षण लागू करण्याच्या मागणी ...
तालुक्यातील नंदनज येथे वैद्यनाथ कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘पाणी व्यवस्थापन - संवर्धन’ या संकल्पनेवर सात दिवसीय युवक-युवती शिबीर पार पडले. श्रमदानातून दोन डोंगरी शेततळी तयार केली. वन्यप्राणी, पशु, पक्ष्यांसाठी हे जलकुंभ अर्पित के ...