सुमित वाघमारे खून प्रकरणात मुख्य आरोपींना सहकार्य कराणाऱ्या कृष्णा रवींद्र क्षीरसागर याला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्याची पोलीस कोठडी ३१ डिसेंबरपर्यंत वाढविली आहे. ...
सुमित वाघमारे या युवकाचा खून करण्यासाठी वापरलेले खंजीर व गुप्ती ही दोन्ही हत्यारे गुरुवारी दुपारी बीड तालुक्यातील जिरेवाडी परिसरात जप्त करण्यात आली आहेत. ही हत्यारे एका झुडपात लपवून ठेवली होती. ...