हेल्मेट असतानाही केवळ कंटाळा करीत ते दुचाकीला पाठीमागे लटकवले. बीड-गेवराई मार्गावर बीड तालुक्यातील पारगावजवळ या तरुणाच्या दुचाकीला भरधाव वाहनाने धडक दिली. ...
दुष्काळी परिस्थितीचा फायदा उचलत बाजार समितीचा परवाना नसताना अनेक व्यापारी कापसासह अन्नधान्याच्या खरेदीसाठी गावोगावी फिरु लागले आहेत. त्यामुळे बाजार समितीचा महसूल कमालीचा घटला आहे ...
शेतक-यांचे जुने कर्ज माफ करा आणि शेतक-यांना नवीन कर्ज त्वरित द्या, या मागणीसाठी माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेवर १ जानेवारील रोजी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने भाई गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आल ...
तालुक्यातील खांडवी येथील एका ३६ वर्षीय आरोग्य सेविकेवर २० वर्षीय तरूणाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या तरूणावर गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याच्या शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. ...
थंडीने डोळे पांढरे केले. कोठडीत त्याचे काही बरे वाईट होऊ नये, म्हणून रात्री एक वाजता अत्याचाराच्या गुन्ह्यात असलेल्या आरोपीला बाहेर काढले. याचवेळी पोलिसाला हिसका देत त्याने हातखडीसह पलायन केले. ...