वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकासाच्या १३३ कोटी ५८ लाख रुपयांच्या विकास आराखड्याला नगरविकास विभागाने मंजुरी दिली असून तसा आदेशही १५ जानेवारी रोजी निर्गिमत केला आहे. ...
‘बीएमडब्ल्यू’ कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्त ३ कोटी ३५ लाखांचे बक्षीस लागल्याचे आमिष दाखवून ती रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी वेगवेगळे कारणे सांगत युवकाला २ लाख ८८ हजार ५०० रुपयांचा गंडा घालण्यात आला. ...
पहिली मुलगी असल्याने दुसऱ्यांदा गर्भवती असलेल्या विवाहितेची सोनोग्राफी करून लिंगचाचणी करण्यासाठी दहा हजार रुपये आणि व्यवसायासाठी एक लाख रुपये माहेराहून घेऊन येण्याच्या मागणीसाठी तिचा सतत छळ करण्यात आला. या छळास कंटाळून त्या विवाहितेने राहत्या घरी गळफ ...
साडेतीन पीठापैकी बीड जिल्ह्यात शनि महाराजांचे दीड पीठ आहे. सोमवारी शनि जन्मोत्सव बीड व राक्षसभुवन येथील शनि मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ...
माजलगाव धरणाची पाणी पातळी मृतसाठ्या खाली गेल्याने बीड व माजलगाव शहराला पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार होणार होती, मात्र नाथसागर धरणाच्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणात पाणी सोडल्यामुळे पाणी पातळी एक फुटाने वाढली असून काही प्रमाणात दिलासा मिळण्याच ...
तालुक्यातील आसरडोह येथील आसरादेवीच्या यात्रेच्या निमित्ताने दोन राजकीय विरोधक कुस्तीच्या फडावर सोमवारी एकत्र आल्याने सर्वसामान्यांच्या भुवया मात्र उंचावल्या. हा एक चर्चेचा विषय ठरला. ...