जालना जिल्ह्यातील मंठा येथून लातूर जिल्ह्यातील मुरुड येथील बाजारात विक्रीसाठी जाणाºया चालत्या टेम्पोवर चढून दोन लाख रुपयांचे २१ बकरे चोरट्यांनी चोरुन नेल्याची तक्रार व्यापारी महंमद फारु ख महमंद सुलतान यांनी पोलिसात दिली. ...
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत कर्ज फाईल मंजूर करण्याच्या कारणावरुन भाजप पदाधिका-याने एसबीआय बँकेच्या शाखा व्यवस्थापकास बेदम मारहाण केली. ...
जिल्ह्यातून स्थलांतरीत होणाºया ऊस तोडणी मजुरांच्या पाल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत सुरु असलेल्या जिल्ह्यातील हंगामी वसतिगृहांना दोन महिन्याचे अग्रीम मिळणार आहे. ...
वडिलांच्या नावावरील शेतजमिनीची मोजणी करून देण्यासाठी एक हजार रूपयांची लाच घेताना माजलगाव येथील भुमिअभिलेख कार्यालयातील भुमापक एस.जी.राठोड यांना रंगेहाथ पकडले. ...
तालुक्यातील कामखेडा येथे टॅँकर मुक्तीसाठी शिवकालीन पाणी साठवण योजना, जीआर अंतर्गत ५ बोअरवेलवर रेन वॉटर हार्वेस्टिंगचा उपक्रम राबवून २४ हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या छतावरील पावसाचे जवळपास २४ लाख लिटर पाणी भूगर्भात सोडण्याची यंत्रणा उभारुन गावाला स्वनि ...