छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यासाठी जिल्हाभरातील शिवप्रेमी सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात ७७ ठिकाणी शिवरायांची मिरवणूक ढोलताशाच्या गजरात निघणार आहे. ...
शहरातील बशीरगंज चौकानजीकच्या एका तरुणाला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. ...
महासांगवी संस्थानला ह.भ.प. राधाताई सानप यांनी आपल्या कर्तृत्वाने वैभव व प्रतिष्ठा मिळवून दिली. हे संस्थान संस्कृती जोपासणारे अधिष्ठान व्हावे. त्यासाठी आपण कटीबध्द असल्याची ग्वाही राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. ...
शहराबाहेर असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ६१ वरील परभणी रोडवर रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बस - ट्रकची धडक झाली. यामध्ये २० प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांना तात्काळ ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. ...
गळा आवळून खून केल्यानंतर तिचा मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकावला. यामुळे सर्वांना आत्महत्या केल्याचे वाटावे. मात्र, पोलिसांनी शवविच्छेदन करून आलेल्या अहवालानंतर खून करणाऱ्याला बेड्या ठोकल्या. ...
अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळआंबा येथील कृषी विज्ञान केंद्र, येथे रेडियो किसान दिनानिमित्त शुक्रवारी शेतकरी मेळावा आणि कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. उपस्थित शेतकºयांना विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. ...