राष्ट्रवादी काँग्रेसचे येथील माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांच्या खुन प्रकरणी गुरु वारी परळीच्या संभाजीनगर पोलिस ठाण्यातील डी.बी.पथकाने एका आरोपीस ताब्यात घेतले आहे, ...
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शहागड येथील बंधाऱ्यातील पाणी गेल्या काही दिवसांपुर्वी संपले होते. मात्र नगर परिषदेने जायकवाडी धरणातून पाणी सोडावे अशी मागणी केली होती. त्याला यश आले व नगर परिषद, पाटबंधारे विभाग तसेच पोलीस बंदोबस्तात उजव्या कालव्यातून पाणी ...
गेवराई शहरातील खडकपुरा भागात पुष्पा शर्मा या वृद्धेची हत्या करून दरोडेखोरांनी सव्वा सात लाख रूपयांचा ऐवज लंपास केला होता. या घटनेला पाच दिवस उलटून गेले तरी पोलिसांना अद्यापही यामध्ये कसलाच ‘क्ल्यू’ मिळालेला नाही. ...
आम्ही देवाची शपथ घेऊन सांगतो, आम्ही भाजपला मतदान केले, मात्र गावाला निधी का दिला नाही, असंही विचारण्यात आले. त्यामुळे आमदार ठोंबरे यांची चांगलीच अडचण झाली होती. ...
लग्न अवघ्या २२ दिवसांवर येऊन ठेपले असताना अचानक नवरदेवाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. बाबासाहेब पांडुरंग औटे (२८) असे मयत तरु णाचे नाव आहे. ...