तालुक्यात दुष्काळाची दाहकता पराकोटीला गेली असून, जनावरे जगवण्यासाठी सुरू झालेल्या छावण्यांनी मूळ गावे ओस पाडली तर गावाशेजारी दुसरे अस्थाई स्वरूपाचे समांतर गावाचे चित्र दिसून येत आहे. ४८ छावण्यांवर आता जनावरांची संख्या ३३ हजार २२८ इतकी झाली आहे. ...
शहरवासियांना नगर परिषदेच्या वतीने करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी ठराविक वेळापत्रक नसल्याने सात ते आठ दिवसानंतर सुटणाºया पाण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. ...
चालकाचा ताबा सुटल्याने पंक्चर काढण्यासाठी उभ्या असलेल्या ट्रकवर जीप धडकली. या दोन वाहनांमध्ये एक दुचाकीही येऊन तिहेरी अपघात घडला. यात सहा जण जखमी झाले असून, पैकी एक गंभीर जखमी आहे. ...