गडचिरोली जिल्ह्यात नक्षली हल्ल्यात पाटोदा येथील पोलीस जवान शेख तौसिफ शेख आरेफ शहीद झाल्याची वार्ता समजल्यानंतर पाटोदा येथे शोककळा पसरली. शुक्रवारी शासकीय इतमामात ग्रामीण रुग्णालयासमोरील परिसरामध्ये दफनविधी होणार आहे. ...
सोशल मिडियाच्या माध्यमातून कपिल सरोदे याने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्याविषयी अपशब्द वापरून साठे यांच्या अनुयायांचे मन दुखावले आहे. कपिल सरोदेवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, या मागणीसाठी मानवी हक्क अभियानचे जिल्हाध्यक्ष राजेश घोडे यांच्या ...