परिचारिकांच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी सकाळी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील परिचारिकांनी बाह्यरुग्ण कक्षासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. ...
जनकल्याणाचे तत्व आणि धर्म कार्य करण्यासाठी या देहाचे रक्षण करा तरच आनंद, सुख व समाधान प्राप्त होईल, असा उपदेश दक्षिणाम्नाय शारदापीठ श्रृंगेरी पीठ (कर्नाटक) जगद्गुरू शंकराचार्य श्रीविधुशेखर भारती स्वामीजी यांनी बीड येथे रविवारी गुरुवंदना कार्यक्रमप्रस ...
बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिनले लंपास करणाऱ्या महिलांच्या टोळीला गजाआड करण्यात आले आहे. ही कारवाई माजलगाव शहर पोलिसांनी रविवारी सायंकाळी माजलगाव बसस्थानकात केली. ...
परळी तालुक्यातील लोणारवाडी येथील एका विवाहित महिलेस पाच जणांनी पळवून नेल्याची तक्रार तिच्या भावाने गतवर्षी मे महिन्यात पोलिसांना दिली होती. तब्बल नऊ महिन्यानंतर या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून सदर महिलेचा खून करण्यात आल्याचे उघड झाले ...
पंकजा मुंडेची एवढी का भिती वाटतेय तुम्हाला, तुम्हाला माझ्या बापाच्या मृत्युचं राजकारण करायचंय. या राजकारणात तुम्हाला पंकजा मुंडेंचा राजीनामा हवाय ? ...
बीड जिल्ह्यातील विकासकामासाठी आलेल्या निधीत पूर्वीचे लोक सरकार चालवत. पूर्वी कागदोपत्री कामे केली जात होती. मात्र, आता गुणवत्ता असलेली कामे केली जातात. गेली चौदा वर्षे सत्ता भोगून सर्वसामान्याच्या कामी राष्ट्रवादी काँग्रेस आले नसल्याने त्यांना बोलायल ...