सार्वत्रिक लोकसभा निवडणूकी मध्ये होणारी मतदान प्रक्रिया तटस्थपणे पाहणारे व त्याचे निरीक्षण करण्यासाठी निवडणूक सुक्ष्म निरीक्षक (मायक्रो आॅर्ब्जव्हर्स) हे भारत निवडणूक आयोगाचे डोळे व कान असून या प्रक्रियेमध्ये त्यांची भूमिका महत्वाची आहे. असे प्रतिपाद ...
गुन्हेगारी करून तालुक्यात दहशत माजविणाऱ्या गेवराई तालुक्यातील पाच गुंडांना बीड जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी मंगळवारी केली आहे. ...
मंगळवारी पहाटे साडेतीन-चार वाजण्याच्या सुमारास धामणगावकडून नगरकडे जात असलेल्या टेम्पो चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो पुलावरून खाली कोसळून झालेल्या अपघातात चालक अंबादास गोल्हार जखमी झाला आहे. ...
मद्यपान करून दुसऱ्याच्याच दुचाकीला चावी लावताना एका व्यक्तीने त्याला पकडले. त्यानंतर पोलीस चौकीत आणले. येथे चौकशी केल्यावर तो चोर नसून बीडमधील एका नामांकित महाविद्यालयातील लिपिक असल्याचे समोर आले. काही वेळ मात्र या लिपिकाने चांगलाच धिंगाणा घातला. ...
सेवा पुस्तिका आॅनलाईन करण्यासह वेतन निश्चिती व इतर कामांची कार्यालयीन प्रमुख म्हणून जबाबदारी असताना मुख्याध्यापकांकडून शिक्षकांची अडवणूक केली जात आहे. ...
राज्य परिवहन महामंडळाच्या बीड विभागातील एप्रिल २०१६ ते मे २०१८ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अखेर उपदान आणि वेतनवाढीतील फरकाचे ६ कोटी ६४ लाख रुपये अदा करण्यात आले आहे. ...