ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि बीडमधील कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी होत आहे. ...
तीन आठवड्यांपासून फरार असलेला वाल्मीक कराड अखेर सीआयडीला शरण आला. पुण्यात वाल्मीक कराडने आत्मसमर्पण केले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. ...