ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
कराड याने सीआयडीला शरण जाण्यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, ‘मी वाल्मीक कराड. केज पोलिस स्टेशनला माझ्याविरुद्ध खोटी खंडणीची केस दाखल झाली आहे... ...
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, ज्यांच्याविरुद्ध पुरावे सापडतील त्या सर्वांवर अतिशय कडक कारवाई करू. वाटेल ते झाले तरी सगळे दोषी पकडून फासावर लटकत नाहीत तोवरची सगळी कारवाई होईल. ...
सीआयडीचे अपर पोलिस महासंचालक प्रशांत बुरडे यांनी त्याची तीन तास चौकशी केली. त्यानंतर सीआयडीचे पथक कराडला घेऊन केजकडे रवाना झाले. रात्री उशिरा पथक केजला दाखल झाले. ...
Walmik Karad News: पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आलेल्या वाल्मीक कराड याला ३१ डिसेंबर २०२४ रात्री केज येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. ...