लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

बीड येथे निर्घुण खून झालेल्या सुमितच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Sumit Waghamare's wife commits suicide in Beed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बीड येथे निर्घुण खून झालेल्या सुमितच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न

पत्नीला होता दोन पोलिसांचा बंदोबस्त ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; वृद्धाला दहा वर्षे सक्तमजुरी - Marathi News | Torture of a minor girl; Ten years of forced labor for the elderly | Latest beed News at Lokmat.com

बीड :अल्पवयीन मुलीवर अत्याचार; वृद्धाला दहा वर्षे सक्तमजुरी

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तुकाराम भानुदास शिंदे (रा. बीड) यास दोषी ठरवून १० वर्षे सक्त मजुरी व चार हजार रुपये दंडाची शिक्षा येथील विशेष सत्र न्या. नाझेरा शेख यांनी सुनावली. २८ आॅगस्ट रोजी हा निकाल देण्यात आला. ...

सायगावात जनावरांसह शेतकरी रस्त्यावर; दोन तास वाहतूक ठप्प - Marathi News | Farmers on the road with animals in Saigawa; Two hours traffic jam | Latest beed News at Lokmat.com

बीड :सायगावात जनावरांसह शेतकरी रस्त्यावर; दोन तास वाहतूक ठप्प

शेतकऱ्यांच्या दावणीला चारा उपलब्ध करुन द्या या मागणीसाठी अंबाजोगाई-लातूर महामार्गावरील सायगाव येथे शेतकऱ्यांनी जनावरांसह रस्त्यावर उतरून बुधवारी सकाळी रास्तारोको आंदोलन केले. ...

महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन; कामकाज ठप्प - Marathi News | Revenue staff agitation; Working jam | Latest beed News at Lokmat.com

बीड :महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन; कामकाज ठप्प

महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तात्काळ पुर्ण कराव्यात या मागणीसाठी बुधवारी जिल्हाभरात कर्मचा-यांनी कामबंद आंदोलन केले होते. यावेळी प्रत्येक कार्यालयासमोर धरणे देखील देण्यात आले. ...

बीड : वाढीव आरक्षणासाठी वंजारी समाज एकवटला - Marathi News | Beed: Wanjari community united for increased reservation | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड : वाढीव आरक्षणासाठी वंजारी समाज एकवटला

वंजारी समाजाला देण्यात आलेले २ टक्के आरक्षण हे लोकसंख्येच्या तुलनेत कमी आहे. त्यामध्ये वाढ करण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारोच्या संख्येने वंजारी समाजातील नागरिक सहभागी झाले होते. ...

बीड, अंबाजोगाईत परिचारिकांची निदर्शने - Marathi News | Exhibition of hostesses in Beed, Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड, अंबाजोगाईत परिचारिकांची निदर्शने

परिचारिकांच्या विविध प्रलंबित मागण्यासांठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनने लढा उभारला आहे. बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले ...

मुंबईत शिक्षकांवर लाठीमार, बीडमध्ये निदर्शने - Marathi News | Sticks on teachers, demonstrations in Beed in Mumbai | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुंबईत शिक्षकांवर लाठीमार, बीडमध्ये निदर्शने

वेतन मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या शिक्षकांवर मुंबई येथील आझाद मैदानावर लाठीमार करण्यात आल्याने येथील शिक्षण क्षेत्रात संताप निर्माण झाला आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ मंगळवारी दुपारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली ...

केजमध्ये ग्रामसेवक रंगेहाथ चतुर्भुज - Marathi News | Village Seeker Rangheath Quadrilateral in Cage | Latest beed News at Lokmat.com

बीड :केजमध्ये ग्रामसेवक रंगेहाथ चतुर्भुज

रोहयो मंजूर झालेल्या विहिरीच्या बिलाच्या मस्टरवर स्वाक्षरी करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना जानेगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक गोवर्धन नरहरी धपाटे यास त्याच्या राहत्या घरासमोर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ...