पैठण येथील नाथसागर धरण भरत आल्याने या धरणातील पाणी उजव्या कालव्याद्वारे चार दिवसांपूर्वी सोडण्यात आले होते. हे पाणी मंगळवारी सायंकाळी ५ वाजता माजलगाव धरणात आल्याने शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे. ...
ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांची सोडवणूक करण्यासाठी राज्य पातळीवर सुरु असलेल्या आंदोलनांतर्गत मंगळवारी येथील जिल्हा परिषदेसमोर जिल्हाभरातील ग्रामसेवकांनी दिवसभर धरणे आंदोलन केले. ...
तालुक्यातील कोळगाव येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला चार ते पाच घरे फोडून चोरटे पसार झाले.या घटनेमुळे कोळगावांत दहशतीचे वातावरण पसरले आहे. ...