बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, असा आमचा प्रयत्न असल्याचे मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते हर्षवर्धन पुरंदरे यांनी सांगितले. दरम्यान या समर्थानात गुरु वारी राष्ट्रीय महामार्गावर तालखेड फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
शहरात तीन दिवसांपासून सुरु असलेल्या श्री राजपूत करनी सेनेच्या राजपूत महाअधिवेशनाची आत्मचेतना रॅलीने गुरुवारी सांगता झाली. शहरातील कालिका नगर येथून आत्मचेतना रॅलीला प्रारंभ झाला. ...
येथील सामाजिक न्याय भवनातील दुरुस्तीच्या नावाखाली काम पूर्ण नसतांना देखील कंत्राटदारास देयके देण्याचा घाट सार्वजनिक बांधकाम विभागाने घातला आहे. मात्र, यासंदर्भात तक्रार झाल्यानंतर सहायक आयुक्त समाजकल्याण यांनी निधी वर्ग न करण्याच निर्णय घेतला आहे. ...
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तुकाराम भानुदास शिंदे (रा. बीड) यास दोषी ठरवून १० वर्षे सक्त मजुरी व चार हजार रुपये दंडाची शिक्षा येथील विशेष सत्र न्या. नाझेरा शेख यांनी सुनावली. २८ आॅगस्ट रोजी हा निकाल देण्यात आला. ...
शेतकऱ्यांच्या दावणीला चारा उपलब्ध करुन द्या या मागणीसाठी अंबाजोगाई-लातूर महामार्गावरील सायगाव येथे शेतकऱ्यांनी जनावरांसह रस्त्यावर उतरून बुधवारी सकाळी रास्तारोको आंदोलन केले. ...