बुधवारी एका १० वीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर मित्राच्या मदतीने अपहण करुन अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी मदत करणारे मुलाचे मित्र त्याचे वडील व त्यांचे मित्र यांच्यावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
साधारणत: गणेश चतुर्थीच्या दिवशीच श्री गणरायाचे आगमन होते. काही ठिकाणी दीड दिवसातच गणेश विसर्जन करण्यात येते. परंतु सामान्यपणे १० दिवसांच्या मुक्कामानंतरच गणपती आपल्या गावी जातात. मात्र माजलगाव येथे एका अनोख्या गणपतीची स्थापना होते तो म्हणजे टेंबे गणे ...
परळी तालुक्यातील टोकवाडी येथील कला केंद्राच्या पाठीमागे असलेल्या शेडमध्ये काहीजण तिर्रट नावाचा जुगार खेळत होते. त्यांच्यावर पोलिसांनी गुरुवारी धाड टाकली. ...
गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पांचे जल्लोषात स्वागत केले. जिल्ह्यात १३०६ ठिकाणी बाप्पांची अधिकृत परवानगी घेऊन स्थापना करण्यात आली. मात्र, यातील केवळ २१ मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेतली आहे. ...
शहरातील औद्योगिक वसाहतीमधील एका गोदाममाध्ये बनावट कीटकनाशके बनवण्याचे काम सुरु होते. याची माहिती गुप्त वार्ता कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक व तालुका कृषी अधिकारी यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून औद्योगिक वसाहतीमधील गोदामावर बुधवारी रात्री उशिरा ...