केंद्रीय कृषि विभागाच्या पाहणी पथकाने शुक्रवारी जिल्ह्यातील पाच तालुक्यातील जवळपास १५ शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष भेट देऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. ...
अवेळी झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे पथक दौऱ्यावर असून, बीड जिल्ह्यात २३ नोव्हेंबर रोजी हे पथक पाहणी करणार आहे. व्ही. थिरु प्पुगाझ हे या पथकाचे प्रमुख असून डॉ. के. मनोहरन हे सदस्य आहेत. ...