Maharashtra News: विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी 14 व्या विधानसभेमध्ये निवडून आलेल्या 288 पैकी उपस्थित 285 सदस्यांना दुपारी 1 वाजेपर्यंत सदस्यत्वाची शपथ दिली. ...
पंतप्रधान पीक विमा योजना २०१८ मधील पीक विमा भरलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या अर्जातील त्रुटी दुरुस्त करुन दिल्लीस्थिती प्रधान कार्यालयाच्या नियमानुसार ज्या शेतकऱ्यांना दावा मिळणे योग्य आहे ...
बीड पालिकेकडून कर थकविणाऱ्यांना अभय दिले जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. यावर पालिका खडबडून जागी झाली आणि अवघ्या पाच दिवसांत तब्बल १९ लाख रूपयांचा कर वसूल केला आहे. ...
तालुक्यातील सिरसदेवी येथील कापसाच्या व्यापाºयाने गेवराई शहराजवळील एका जिनिंग समोर चारचाकी लावली होती. या गाडीची काच फोडून आतील ९ लाख १५ हजारांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवार रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. ...