लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

भरधाव बसने दुचाकीला उडवले; दुचाकीस्वार वकील जागीच ठार - Marathi News | In bus - bike accident; biker lawyer killed on the spot in Gevrai | Latest beed News at Lokmat.com

बीड :भरधाव बसने दुचाकीला उडवले; दुचाकीस्वार वकील जागीच ठार

गेवराई न्यायालयातील वकिली जागीच ठार ...

… अन् गोपीनाथ मुंडेंच्या रूपाने ऊसतोडणी कामगारांना मिळाला राजकीय चेहरा - Marathi News | Today is the birth anniversary of Gopinath Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :… अन् गोपीनाथ मुंडेंच्या रूपाने ऊसतोडणी कामगारांना मिळाला राजकीय चेहरा

गोपीनाथ मुंडे यांनी ऊसतोड मजूरांच्या प्रश्नांवर सातत्याने संघर्ष करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. ...

पंकजांचा आता ‘माधवंबंरा’ मार्ग? - Marathi News | Pankaja Munde has organized a rally today at Gopinath Gad on the anniversary of Gopinath Munde. | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंकजांचा आता ‘माधवंबंरा’ मार्ग?

मेळाव्याच्या निमित्ताने त्या जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत. ...

पूर्णाहुती महापूजेने श्रीयोगेश्वरी मार्गशीर्ष महोत्सव सांगता - Marathi News | Purnahuti Mahapuja says Shri Yogeshwari Margashi festival | Latest beed News at Lokmat.com

बीड :पूर्णाहुती महापूजेने श्रीयोगेश्वरी मार्गशीर्ष महोत्सव सांगता

महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाची सांगता बुधवारी दुपारी एक वाजता होमहवन व पूर्णाहुती महापूजेने झाली. ...

गोदावरी पात्राची चाळण; अवैध वाळू वाहतूक जोमात - Marathi News | Godavari vessel sieve; Invalid sand traffic hazard | Latest beed News at Lokmat.com

बीड :गोदावरी पात्राची चाळण; अवैध वाळू वाहतूक जोमात

जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी वाळू पट्टयात अवैद्य वाळू उपसा करणाऱ्या माफियांचे चांगल्याच मुसक्या आवळल्या होत्या. ते असेपर्यंत गोदावरीचे वाळू पात्र स्थिर होते. ...

गोपीनाथ गडावरील मेळाव्याकडे लक्ष - Marathi News | Look at the rally at Gopinath Fort | Latest beed News at Lokmat.com

बीड :गोपीनाथ गडावरील मेळाव्याकडे लक्ष

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथ गडावर १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या कार्यकर्त्यांशी हितगुज करणार आहेत. ...

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने केला जीपचालकाचा खून - Marathi News | Jeep driver murdered by engineering student | Latest beed News at Lokmat.com

बीड :इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने केला जीपचालकाचा खून

परळी तालुक्यातील वाघाळा शिवारात म्हातारगाव -कावळेवाडी रोडवर जीप चालकाचा खून करण्यात आला होता. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली होती. ...

पक्षावर नाराज आहात का? पंकजा मुंडे म्हणतात, 'आणखी एक दिवस थांबा' - Marathi News | Pankaja Munde says Wait another day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षावर नाराज आहात का? पंकजा मुंडे म्हणतात, 'आणखी एक दिवस थांबा'

पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी ‘आमचं ठरलंय’ या नावाखाली सोशल मीडियामध्ये सुरु केलेल्या मोहिमेमुळे मुंडेसमर्थक कार्यक़र्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. ...