काही मूठभर पदाधिकारी भाजपमध्ये गेले याचा परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसवर होत नसतो सामान्य कार्यकर्ता राष्ट्रवादी सोबतच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तथा माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी केले. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तुम्ही माझ्याविरूध्द प्रचार सभा घेण्यासाठी परळीत येत आहात. तुमचे परळीकरांच्या वतीने स्वागतच आहे. मात्र तुम्हाला तुमच्या मंत्र्यांनी केलेला विकास खरोखरच पहायचा असेल तर हेलिकॉप्टरऐवजी अंबाजोगाई-परळी रस्त्याने या असा खोचक सल्ला ...
केज विधानसभा मतदारसंघ हे कुटुंब मानून कुटुंबाप्रमाणे मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही नमिता अक्षय मुंदडा यांनी केज तालुक्यात ठिकठिकाणी झालेल्या सभांमध्ये दिली. ...
मतदारांना विकास हवा असतो आज केलेली चूक विकासाला खीळ घालणारी ठरेल म्हणून युतीचे सरकार सत्तेवर येणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी केले. ...