२४ तास जनतेसाठी राबणाऱ्या एका सामान्य कार्यकर्त्याला संपवण्यासाठी देशाच्या पंतप्रधानाला माझ्या घरासमोर सभा घ्यावी लागते. यातच माझा विजय असल्याचा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व परळी राकॉँचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. ...
पक्ष बदलला असला तरी मी नियत अजुन बदललेली नाही. मी कुठेही असलो तरी समाजसेवा सोडत नाही. माझ्या भागाचा, जिल्ह्याचा विकास हाच माझा धर्म आणि जात आहे, म्हणूनच आज शिवसेनेत असलो तरी सर्व जातीधर्माची माणसे माझ्यासोबत आहेत, खांद्याला खांदा लावून माझ्या विजयासा ...
परळी मतदारसंघातील सर्व सामान्य माणसाचा विकास हाच माझा अजेंडा आहे. त्यासाठी मला भरभरून आशिर्वाद द्या असे आवाहन भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी केले. ...
जर कुणी राष्टÑहिताच्या विरुद्ध वागत असेल तर आपण त्यांना काय शिक्षा द्याल, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील जाहीर सभेत उपस्थितांना केला. ...
१९९९ पर्यंत मुंडे साहेबांना अंबाजोगाई, परळीच्या चौका - चौकात जे शिव्या देत होते, त्यांना आमच्या तार्इंनी प्रवेश देऊन प्रेम दाखविले. हे कसले प्रेम असा प्रश्न उपस्थित करून बेईमानीला मातीत गाडायची हीच वेळ आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे य ...
देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेले येथील प्रभू वैद्यनाथाचे गुरूवारी सकाळी १२ च्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दर्शन घेतले व प्रभू वैद्यनाथाची आरती पूजा केली. ...