लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

हमालाची मुलगी अधिकारी पदी; परळीच्या आरती बोकरेचा संघर्ष संपला, MPSC मध्ये मिळाले यश - Marathi News | Hamala's daughter becomes an officer; Parli's Aarti Bokare's struggle is over, resounding success in MPSC | Latest beed News at Lokmat.com

बीड :हमालाची मुलगी अधिकारी पदी; परळीच्या आरती बोकरेचा संघर्ष संपला, MPSC मध्ये मिळाले यश

जिद्दीने अभ्यास करून अधिकारी बनत मुलीने हमाल बापाचा संघर्ष संपवला ...

चंदनसावरगावजवळ दोन कारची समोरासमोर धडक; तीन ठार, एक गंभीर जखमी - Marathi News | Two cars collide head-on near Chandansawargaon; Three killed, one seriously injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :चंदनसावरगावजवळ दोन कारची समोरासमोर धडक; तीन ठार, एक गंभीर जखमी

अपघातातील कार क्रमांक (एम एच-२३/ई ६८५२) आणि (एम एच-१२/एम डब्ल्यू-३५६३) यातील वाहन चालकांचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात घडला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

बीडमध्ये एसपींची मोठी कारवाई; वाळू माफीयांना मदत करणाऱ्या पोलिसांना निलंबित केलं - Marathi News | beed SP takes major action Policemen who helped sand miners suspended | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये एसपींची मोठी कारवाई; वाळू माफीयांना मदत करणाऱ्या पोलिसांना निलंबित केलं

Beed Police : वाळू माफीयांना मदत करणाऱ्या पोलिसांवर बीड पोलीस अधिक्षकांनी मोठी कारवाई केली आहे. ...

"मी शंभर टक्के सांगतो खून धनंजय मुंडेंनी केलेला नाही, पण..."; जितेंद्र आव्हाड नामदेव शास्त्रींना काय म्हणाले? - Marathi News | I say 100 percent that the murder was not committed by Dhananjay Munde; What did Jitendra Awhad say to Namdev Shastri? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी शंभर टक्के सांगतो खून धनंजय मुंडेंनी केलेला नाही, पण..."; जितेंद्र आव्हाड नामदेव शास्त्रींना काय

भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानं वाद निर्माण झाला आहे. जितेंद्र आव्हाड यांनीही शास्त्रींच्या विधानाबद्दल नाराजी व्यक्त केली.  ...

परळी पोलिसांनी राजीनामा देऊन गुंडांच्या टोळ्या काढाव्यात; सुरेश धसांचा पुन्हा गंभीर आरोप - Marathi News | Parali Police should resign and start gangs of goons; Another serious allegation by Suresh Dhasan | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळी पोलिसांनी राजीनामा देऊन गुंडांच्या टोळ्या काढाव्यात; सुरेश धसांचा पुन्हा गंभीर आरोप

सगळे परळी पाेलिसांच्या बाबतीतच नव्हे तर बीडमधील पोलिसही कमी नाहीत. ...

भगवान गडाचा धनंजय मुंडेंना भक्कम पाठिंबा, कारण...; नामदेव शास्त्रींचे पहिल्यांदाच भाष्य - Marathi News | Bhagwan Gad's strong support for Dhananjay Munde, because...; Namdev Shastri's first-ever commentary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भगवान गडाचा धनंजय मुंडेंना भक्कम पाठिंबा, कारण...; नामदेव शास्त्रींचे पहिल्यांदाच भाष्य

भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांची धनंजय मुंडे यांनी भेट घेतली. या भेटीनंतर नामदेव शास्त्री यांनी भूमिका मांडली.  ...

अजित पवारांसमोर धनंजय मुंडेंनी मांडले गंभीर मुद्दे, बैठकीत काय केल्या मागण्या? - Marathi News | Dhananjay Munde raised serious issues before Ajit Pawar, what were the demands made in the meeting? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांसमोर धनंजय मुंडेंनी मांडले गंभीर मुद्दे, बैठकीत काय केल्या मागण्या?

Dhananjay Munde Ajit Pawar: उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक गुरूवारी पार पडली. या बैठकीत धनंजय मुंडे यांनी काही मागण्या केल्या. ...

मराठवाड्याला बहुमान! 'ग्लोबल आडगाव' चित्रपट अन् अनिलकुमार साळवेंना शासनाचे नामांकन - Marathi News | Honor to Marathwada; State Government nomination for the film 'Global Adgaon' and Director Anil Kumar Salve | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठवाड्याला बहुमान! 'ग्लोबल आडगाव' चित्रपट अन् अनिलकुमार साळवेंना शासनाचे नामांकन

चित्रपटसृष्टीच्या इतिहासात मराठवाड्याला पहिल्यांदाच मोठा बहुमान; 'ग्लोबलआडगाव' चित्रपटाला राज्य शासनाची चार नामांकने  ...