पीकनिहाय नुकसानीची माहिती येणा-या दोन दिवसात युद्धपातळीवर पूर्ण करुन तसा अहवाल सादर करण्याच्या सूचना गुरुवारी जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या आहेत. ...
तालुक्यातील आहेरवडगाव शिवारात ४ आॅक्टोबर रोजी एका बाजरीच्या शेतामध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तेथे असलेल्या काही वस्तू व हाडे ताब्यात घेतली होती. मात्र, ठोस पुरावा आढळून आलेला नव्हता. ...
परळी शहरातील बसवेश्वरनगर भागात घरफोडी करण्यात आली होती. यामध्ये सोने व इतर वस्तू चोरी करण्यात आल्या होत्या. याप्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. ...
नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाची प्रतिमा अधिक उंचावेल यासाठी तात्काळ गुन्हे उघडकीस आणावेत अशा सूचना पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिल्या. ते बुधवारी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत बोलत होते. ...