लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

बीड पालिकेचा पाच दिवसांत १९ लाखांचा कर वसूल - Marathi News | Beed municipality has collected Rs. 9 lakh tax in five days | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड पालिकेचा पाच दिवसांत १९ लाखांचा कर वसूल

बीड पालिकेकडून कर थकविणाऱ्यांना अभय दिले जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. यावर पालिका खडबडून जागी झाली आणि अवघ्या पाच दिवसांत तब्बल १९ लाख रूपयांचा कर वसूल केला आहे. ...

डोळा फोडला, ओठ तोडले अन् नंतर गळा दाबून पत्नीची निर्घृण हत्या - Marathi News | He broke his eyes, broke his lip, and then strangled his wife with a sore throat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोळा फोडला, ओठ तोडले अन् नंतर गळा दाबून पत्नीची निर्घृण हत्या

घटनास्थळी नातेवाईकांनी मोठी गर्दी केल्याने काही वेळ तणावपूर्ण वातावरण होते. ...

बीड जिल्हा कृषी कार्यालयावर आंदोलन - Marathi News | Movement on Beed District Agricultural Office | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हा कृषी कार्यालयावर आंदोलन

बीड येथील जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयासमोर सोमवारी शेतक-यांनी आंदोलन केले. ...

जिनिंगसमोरील गाडीची काच फोडून व्यापाऱ्याचे ९ लाख लांबवले - Marathi News | The front of the ginning smashed the glass and removed the trader's 5 lakhs | Latest beed News at Lokmat.com

बीड :जिनिंगसमोरील गाडीची काच फोडून व्यापाऱ्याचे ९ लाख लांबवले

तालुक्यातील सिरसदेवी येथील कापसाच्या व्यापाºयाने गेवराई शहराजवळील एका जिनिंग समोर चारचाकी लावली होती. या गाडीची काच फोडून आतील ९ लाख १५ हजारांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवार रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. ...

‘स्वाभिमानी’चे विमा कंपनीच्या बीड कार्यालयात ठिय्या आंदोलन! - Marathi News | 'Swabhimani' insurance movement in the company's Beed office! | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘स्वाभिमानी’चे विमा कंपनीच्या बीड कार्यालयात ठिय्या आंदोलन!

जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांना अद्याप पीकविमा न मिळाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बीड पक्ष जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या नेतृत्वाखाली २५ नोव्हेंबर रोजी बीड येथील ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात आक्रमक ठिय्या आंदोलन चालू केले होते. ...

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना आक्रमक - Marathi News | Shiv Sena aggressive on farmers' question | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना आक्रमक

जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी तसेच विनाअट पीक विमा सरसकट मंजूर करावा इ. मागण्यांसाठी शिवसेनेतर्फे सोमवारी जिल्हाभरात आंदोलन करण्यात आले. ...

'सत्तेसाठी नव्हे सत्यासाठी', संदीप क्षीरसागरांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Sandeep Kshirsagar expressed confidence "not for power but for truth" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सत्तेसाठी नव्हे सत्यासाठी', संदीप क्षीरसागरांनी व्यक्त केला विश्वास

बहुमत नसतानाही मणिपूर, गोवा या राज्यात भाजपने सत्ता स्थापन केली ...

चारचाकीची काच फोडून कापूस व्यापाऱ्याचे ९ लाख पळवले - Marathi News | The four-wheeler broke the glass and stole 5 lakh of the cotton trader | Latest beed News at Lokmat.com

बीड :चारचाकीची काच फोडून कापूस व्यापाऱ्याचे ९ लाख पळवले

या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ...