लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

Walmik karad : जप्तीच्या भीतीने वाल्मिक कराडने भरली कराची थकबाकी..! - Marathi News | walmik karad paid his tax arrears due to fear of confiscation..! | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Walmik karad: जप्तीच्या भीतीने वाल्मिक कराडने भरली कराची थकबाकी..!

वाकड येथील पार्क स्ट्रीट सोसायटीतील फ्लॅटचा १ लाख ५५ हजार ४४४ रुपयांचा कर थकलेला होता. ...

वैद्यनाथांच्या दर्शनानंतर धनंजय मुंडे अॅक्शन मोडवर; जनता दरबार भरवला, भेटीगाठी सुरू - Marathi News | After visiting Vaidyanath, Minister Dhananjay Munde in action mode; Janata Darbar held, meetings with activists started | Latest beed News at Lokmat.com

बीड :वैद्यनाथांच्या दर्शनानंतर धनंजय मुंडे अॅक्शन मोडवर; जनता दरबार भरवला, भेटीगाठी सुरू

जगमित्र कार्यालयात जनता दरबार; कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरू ...

“धनंजय मुंडे अन् पंकजा मुंडेंनी संतोष देशमुख कुटुंबाची भेट घेतली का”; बजरंग सोनावणेंचा सवाल - Marathi News | ncp sp group mp bajrang sonawane asked did dhananjay munde and pankaja munde meet the santosh deshmukh family | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“धनंजय मुंडे अन् पंकजा मुंडेंनी संतोष देशमुख कुटुंबाची भेट घेतली का”; बजरंग सोनावणेंचा सवाल

NCP SP MP Bajrang Sonawane News: पाच वर्ष पंकजा मुंडे कामातून बाजूला होत्या. आता कामाला लागल्या असतील. त्यामुळे त्यांना परळीची माहिती नसेल, अशी खोचक टीका बजरंग सोनावणे यांनी केली. ...

वाल्मीक कराडला सात दिवस कोठडी, बीड न्यायालयाबाहेर राडा; परळी दुसऱ्या दिवशीही बंद - Marathi News | walmik Karad remanded in custody for seven days, protests outside Beed court; Parli closed for second day as well, supporters aggressive | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाल्मीक कराडला सात दिवस कोठडी, बीड न्यायालयाबाहेर राडा; परळी दुसऱ्या दिवशीही बंद

सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. बाळासाहेब कोल्हे, तर कराडच्या वतीने ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी युक्तिवाद केला. ॲड. ठोंबरे हे छत्रपती संभाजीनगरहून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जोडले होते. ...

वाल्मीक कराडला पोलीस कोठडी सुनावल्यानंतर धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | Dhananjay Deshmukh's first reaction after Valmik Karad was remanded in police custody | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाल्मीक कराडला पोलीस कोठडी सुनावल्यानंतर धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

वाल्मीक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ...

वाल्मिक कराडने पिंपरी-चिंचवड महापालिकेचा दीड लाखांचा थकवला कर - Marathi News | walmiki karad owes Pimpri-Chinchwad Municipal Corporation Rs 1.5 lakh in unpaid taxes, municipal corporation will seal the flat | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाल्मिक कराडने पिंपरी-चिंचवड महापालिकेचा दीड लाखांचा थकवला कर

पिंपरी-चिंचवडच्या पार्क स्ट्रीट या उच्चभ्रू सोसायटीतील वाल्मिक कराडचा फ्लॅट सील केला जाणार ...

सलग दुसऱ्या दिवशी परळी बंद; वाल्मीक कराडच्या गावात समर्थकांचे मोबाईल टॉवरवर आंदोलन - Marathi News | Parli closed for second consecutive day; Supporters protest at mobile tower in Valmik Karad's village | Latest beed News at Lokmat.com

बीड :सलग दुसऱ्या दिवशी परळी बंद; वाल्मीक कराडच्या गावात समर्थकांचे मोबाईल टॉवरवर आंदोलन

वाल्मीक कराडवर मकोका अंतर्गत मंगळवारी कारवाई करण्यात आल्यानंतर परळी शहरात तीव्र पडसाद उमटले. ...

वाल्मीकवर ‘संक्रांत’, मकोका लावला, कोठडीत रवानगी; कराड समर्थकांचे परळीत आंदोलन - Marathi News | Walmik Karad Charged Under MACOCA, sent to custody; Karad supporters protest in Parlit | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाल्मीकवर ‘संक्रांत’, मकोका लावला, कोठडीत रवानगी; कराड समर्थकांचे परळीत आंदोलन

Walmik Karad : अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक, बीडमध्ये तणावाची स्थिती ...