प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णलयातील वैद्यकीय अधिकारी अॅडजस्टमेंट करून उपचारात हलगर्जी करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ही बाब ‘लोकमत’ने निदर्शनास आणून देताच मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी गंभीर दखल घेतली. ...
भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी झाली. यावेळी पक्षाने सर्वानुमते जिल्हाध्यक्षपदाची धुरा ही राजेंद्र मस्के यांच्याकडे सोपावली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माजी सहकारमंत्री आ. सुभाष देशमुख यांनी काम पाहिले. ...
जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतींच्या शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने विजय मिळवला. महिला बालकल्याण सभापतीपदी गेवराई तालुक्यातील पाचेगाव जि.प.गटाच्या शिवसेनेच्या यशोदा बाबुराव जाधव यांची तर समाजकल्याण सभापतीपदी तालखेड जि.प.गटाचे राष्ट ...
बीड : राष्ट्रीय नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला बीड जिल्ह्यात ... ...
महिलांवरील वाढत्या अत्याचारामुळे नेहमीच टीका सहन कराव्या लागणाऱ्या पक्षातील नेत्यांचा हा कारनामा असल्यामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे संबंधीत लोकप्रतिनिधींवर पक्षाकडून कारवाई होणार का नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ...