गेल्या चाळीस वर्षापासून देशात सांप्रदायिक आणि नारदीय कीर्तन सेवा देणारे राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.भरतबुवा रामदासी (वय ५७ वर्षे) यांचे २९ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास ह्रदयविकाराच्या धक्क्याने देहावसान झाले. ...
शहरातील एका महिलेस व्हॉट्सअॅप आणि फेसबूकच्या माध्यमातून गुप्तता बाळगून अश्लील व्हीडीओ व मेसेज पाठवले जात होते. याप्रकरणी पीडित महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध २६ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...