तालुक्यातील पांचाळेश्वर येथील एका घराला अचानक आग लागून घरातील संसारोपयोगी साहित्य व रोख १ लाख ४० हजार रूपये जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी घडली. या आगीत मोठे नुकसान झाले आहे. ...
पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार याची बदली होणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून होत होती. त्यांच्या जागेवर उस्मानाबाद येथील पोलीस अधीक्षक ए. राजा हे येणार असे बोलले जात होते. दरम्यान त्याच पार्श्वभूमीवर पूर्वी बीड जिल्ह्यात कर्तव्यावर असणारे व नंतर ...
पालकमंत्री आणि प्रशासन यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतरही बीड जिल्ह्यातील १ लाख ३४ हजार ९४३ शेतक-यांचा विमा प्रस्तावावर निर्णय न घेता त्यांना विमा नाकारल्याप्रकरणी अखेर बजाज अलियांज कंपनीच्या अधिका-यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
भारतीय सैन्य दलाच्या वतीने बीडसह पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर या पाच जिल्ह्यातील तरुणांसाठी ४ फेब्रुवारी रात्री ११ पासून पासून भरती प्रक्रिया सुरु होणार असल्याने मंगळवारी सकाळपासून तरूणांचे जथे सैनिकी विद्यालयाच्या परिसरात पहायला मिळाले. ...
: ठेवीदारांची फसवणूक करणाऱ्या परिवर्तन अर्बन मल्टीस्टेट को.आॅप.सोसायटी माजलगावच्या संचालक, अध्यक्ष, सचिव तसेच शाखा व्यावस्थापकांना अटक करुन रक्कम मिळावी तसेच इतर मागण्यांसाठी ठेवीदारांनी मंगळवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले. ...