लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

मराठवाड्यात सात खून; नांदेडमध्ये शिवाचार्य महाराजांची हत्या, तर बीडमध्ये ट्रिपल मर्डर - Marathi News | Seven murders in Marathwada; Murder of Shivacharya Maharaj in Nanded, Triple Murder in Beed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मराठवाड्यात सात खून; नांदेडमध्ये शिवाचार्य महाराजांची हत्या, तर बीडमध्ये ट्रिपल मर्डर

बीड शहरात पतीने पत्नीसह दोन मुलांची क्रूर हत्या केली, तर लातूर जिल्ह्यात क्वारंटाईनच्या वादातून दोघांची हत्या झाली. ...

coronavirus : बीडमध्ये आणखी सहा पॉझिटिव्ह रुग्णांची भर - Marathi News | coronavirus: Addition of six more corona positive patients in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :coronavirus : बीडमध्ये आणखी सहा पॉझिटिव्ह रुग्णांची भर

सर्व बाधित मुंबईहुन आलेले आहेत ...

डॉक्टरचे फेसबुक खाते हॅक; मित्रांना गेले पैश्यांची मागणी करणारे मेसेज - Marathi News | Doctor's Facebook account hacked; Messages to friends asking for money | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डॉक्टरचे फेसबुक खाते हॅक; मित्रांना गेले पैश्यांची मागणी करणारे मेसेज

जवळपास १०० मित्रांना तातडीने पैसे हवे आहेत असे मेसेज गेले ...

मुलीच्या लग्नासाठी पाचजण रेडझोनमध्ये गेले; परत येताच क्वारंटाइन होण्यास नकार दिल्याने गुन्हा दाखल - Marathi News | Five went to the redzone for the girl's wedding; Refusal to be quarantined upon return | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुलीच्या लग्नासाठी पाचजण रेडझोनमध्ये गेले; परत येताच क्वारंटाइन होण्यास नकार दिल्याने गुन्हा दाखल

विना परवाना पर जिल्ह्यात जात मुलीचे लग्न लावून गावात घुसखोरी ...

गेवराई धन्य घोटाळा प्रकरणी नायब तहसीलदार अशोक भंडारे अटकेत - Marathi News | Nayab Tehsildar Ashok Bhandare arrested in Gevrai Dhanya scam case | Latest beed News at Lokmat.com

बीड :गेवराई धन्य घोटाळा प्रकरणी नायब तहसीलदार अशोक भंडारे अटकेत

गेवराई येथे रेशनचा गहू,तांदूळ आणि साखर व 6 मालवाहू ट्रक असा तब्बल 69 लाख रुपयाचा माल काळ्या बाजारात विक्रीसाठी गोदामात दडवून ठेवला होता. ...

coronavirus : धक्कादायक; बीडमध्ये कोरोनासाठी स्वॅब घेतलेल्या व्यक्तीचा आयसोलेशन वार्डमध्ये मृत्यू - Marathi News | coronavirus: shocking; A man who took a swab for a corona in Beed died in an isolation ward | Latest beed News at Lokmat.com

बीड :coronavirus : धक्कादायक; बीडमध्ये कोरोनासाठी स्वॅब घेतलेल्या व्यक्तीचा आयसोलेशन वार्डमध्ये मृत्यू

रात्री 9 वाजता त्याचा स्वब घेतला. त्यानंतर अवघ्या तासाभरात त्याचा मृत्यू झाला. ...

त्यांना घरी तर, आम्हाला शाळेत का ठेवले ? नित्रुड येथील ११ बाधितांनी शाळा सोडून घर गाठले - Marathi News | coronavirus: ... so 11 corona positive from Nitrud left school and reached home | Latest beed News at Lokmat.com

बीड :त्यांना घरी तर, आम्हाला शाळेत का ठेवले ? नित्रुड येथील ११ बाधितांनी शाळा सोडून घर गाठले

बाहेरून आलेल्या नातेवाईकांना सरपंचाने घरीच क्वारंटाईन केल्याचे कळताच शाळेतील अनेक जण आले घरी ...

coronavirus : बीडमध्ये आणखी १३ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ३७ - Marathi News | coronavirus: 13 more corona positive in beed; total Number of patients 37 | Latest beed News at Lokmat.com

बीड :coronavirus : बीडमध्ये आणखी १३ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ३७

जिल्ह्यातून मंगळवारी ११४ स्वॅब पाठवले होते. पैकी ९० निगेटिव्ह, तर ४ पॉझिटिव्ह आले होते. १३ स्वॅब प्रलंबित होते. ...