इयत्ता बारावीच्या परीक्षेस आज मंगळवार पासून सुरु वात झाली असून इंग्रजी विषयाच्या पेपरला कॉपी करताना आढळलेल्या आष्टी तालुक्यातील देऊळगाव घाट येथील ज्ञानेश्वर विद्यालय परीक्षा केंद्रावर ५ तर तर डोईठाण येथे एका विद्यार्थ्यावर रस्टिकेटची कारवाई करण्यात आ ...
येथील सोन्या-चांदीचे व्यापारी अमर वसंतराव देशमुख व चुलत भाऊ गोविंद चंद्रकांत देशमुख यांच्यावर सोमवारी दुपारी झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी परळीच्या संभाजीनगर पोलिसांनी गणेश दिलीप कराड, शाम कराड, लालू कराड (रा इंजेगाव), मंचक गिते (रा बेलंबा) यांच् ...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहर भगवेमय झाले असून मागील काही दिवसांपासून जिल्हाभरात विविध कार्यक्रम, सामाजिक उपक्रम, व्याख्यान आदी कार्यक्रम सुरू आहेत. ...
तालुक्यातील पिंपरी येथील एक कुटुंब हे पोट भरण्यासाठी शिक्रपूर (जि.पुणे) येथे ४ वर्षांपासून वास्तव्यास आहे. त्यांच्या १५ वर्षांच्या मुलीवर तिथल्याच काही लोकांनी तिच्या घरात घुसून अत्याचार करु न तिला जीवे मारल्याची धमकी दिली होती. ...