लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

वाल्मीक कराडच्या मर्जीतले पोलीस कोण? तृप्ती देसाईंनी नावे केली जाहीर - Marathi News | Who are the police officers favored by Valmik Karad? Trupti Desai reveals the names | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाल्मीक कराडच्या मर्जीतले पोलीस कोण? तृप्ती देसाईंनी नावे केली जाहीर

वाल्मीक कराडचे बीड जिल्ह्यातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत असलेले संबंधही चव्हाट्यावर आले असून पोलीस अधिकारी अडचणीत सापडले आहेत ...

पुढच्या दोन पिढ्यांना भोगावं लागेल; अजितदादांचा आमदार सुरेश धसांवर भडकला, म्हणाला... - Marathi News | The next two generations will have to suffer Ajit pawar ncp MLA slams Suresh dhas | Latest beed News at Lokmat.com

बीड :पुढच्या दोन पिढ्यांना भोगावं लागेल; अजितदादांचा आमदार सुरेश धसांवर भडकला, म्हणाला...

बीड जिल्ह्यातील गेवराईचे राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित यांनी नाव न घेता सुरेश धस यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. ...

वाल्मीक कराडला ‘स्पेशल ट्रीटमेंट’?; पोटदुखीच्या त्रासासाठी जिल्हा रुग्णालयात कोठडीच्या बाहेर उपचार - Marathi News | walmik Karad gets special treatment Out of custody treatment at District Hospital for abdominal pain | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाल्मीक कराडला ‘स्पेशल ट्रीटमेंट’?; पोटदुखीच्या त्रासासाठी जिल्हा रुग्णालयात कोठडीच्या बाहेर उपचार

सर्जिकल वॉर्ड येथे सर्व सुविधा आणि स्वच्छता आहे. खासगी रुग्णालयापेक्षाही हा वॉर्ड चकाचक आहे. येथेच कराडवर उपचार सुरू आहेत. ...

मुक्या जीवांवर सुरी चालवणे बंद - Marathi News | Stop using knives on silent souls | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुक्या जीवांवर सुरी चालवणे बंद

beed News: ग्रामसभेत एकमुखी निर्णय घेऊन  मुक्या जनावरांची कत्तल कायमची बंद करण्याचा ठराव आष्टी तालुक्यातील खडकत ग्रामपंचायतीत मंजूर करण्यात आला. ग्रामसभेच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून, अनेक मुक्या जनावरांचे प्राण वाचणार आहेत. ...

परळीतील महादेव मुंडे खून प्रकरण; धागेदाेरे सापडेनात - Marathi News | Mahadev Munde murder case in Parli; No clues found | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीतील महादेव मुंडे खून प्रकरण; धागेदाेरे सापडेनात

न्याय द्या, आरोपींना पकडा : महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी ...

जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! बीडमध्ये ५०० ग्रामपंचायत सदस्य होणार अपात्र? - Marathi News | District Collector's shock! Will 500 Gram Panchayat members in Beed be disqualified? | Latest beed News at Lokmat.com

बीड :जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! बीडमध्ये ५०० ग्रामपंचायत सदस्य होणार अपात्र?

तहसीलस्तरावरून अहवाल पाठविण्याच्या दिल्या सूचना ...

आगरतांड्यावरील आगीचे गूढ उलगडले; आग लागली नव्हे, तर लावल्याचा अंनिसचा दावा - Marathi News | Mystery of the fire at Agartanda solved; ANIS claims that the fire was lit, not that it started | Latest beed News at Lokmat.com

बीड :आगरतांड्यावरील आगीचे गूढ उलगडले; आग लागली नव्हे, तर लावल्याचा अंनिसचा दावा

आगरतांडा येथे दहा दिवसांपासून घरातील संसारोपयोगी वस्तूंना आणि इतरही काही साहित्यांना अचानक आग लागण्याचा प्रकार सुरू होता.गुरुवारी आग लागण्याचा प्रकार बंद झाल्याचे आगर तांड्यावरील ग्रामस्थांनी सांगितले. ...

सुरेश धस थांबता थांबेनात! वाल्मीकविरोधात कागदपत्रे गोळा करतोय, ED कडेही जाणार असल्याची माहिती - Marathi News | Suresh Dhas is collecting documents against Valmik karad he will also go to ED | Latest beed News at Lokmat.com

बीड :सुरेश धस थांबता थांबेनात! वाल्मीकविरोधात कागदपत्रे गोळा करतोय, ED कडेही जाणार असल्याची माहिती

Walmik Karad: कागदपत्रे मी गोळा करतोय आणि लवकरच ते ईडीकडे नेऊन देणार आहे, अशी माहिती सुरेश धस यांनी दिली आहे. ...