समग्र शिक्षा अतंर्गत जिल्हयातील २९ जि. प. शाळांच्या मोठया दुरस्तीसाठी मान्यता देण्यात आली असून यासाठी १ कोटी १४ लाख ६४ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातील ९५ टक्के निधी शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. ...
जिल्ह्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणूक खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या आदेशानुसार चौकशी समिती नेमली होती. ...
कोरोना हा संसर्गजन्य आजाराबाबत काळजी घेण्यासह आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सुचना मुख्य सचिव व आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांनी दिल्या आहेत. गुरूवारी दुपारी त्यांनी व्हीसीद्वारे या सूचना केल्या. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून काळजी घेण्याबाबत ...
गतवर्षी अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईचे अनुदान देण्यात यावे. यंदाही हाता तोंडाशी आलेले रबीचे पीक अवकाळी पावसाने गेले. गतवर्षीचे अनुदान देण्याच्या मागणीसाठी पोहनेरसह सहा गावांतील शेतकरी ग्रामीण बँकेच्या पोहनेर शाखेसमोर बुधवारी ठिय्या मांडून बसले ह ...