लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

धारूर येथील सामाजिक वनिकरण कार्यालयात ध्वजारोहण झाले नाही,तहसीलकडून पंचनामा - Marathi News | No flag hoisting at the social forestry office at Dharur, panchnama from the tehsil | Latest beed News at Lokmat.com

बीड :धारूर येथील सामाजिक वनिकरण कार्यालयात ध्वजारोहण झाले नाही,तहसीलकडून पंचनामा

धारूर येथील सामाजिक वनिकरण कार्यालय सुरू होऊन हि या कार्यालयात प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहन न झाल्याच्या तक्रारीवरून तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी यांनी या कार्यालयाचा पंचनामा केला. ...

धारूर येथील सामाजिक वनीकरण कार्यालयात झाले नाही ध्वजारोहण - Marathi News | No flag hoisting took place at the social forestry office at Dharur | Latest beed News at Lokmat.com

बीड :धारूर येथील सामाजिक वनीकरण कार्यालयात झाले नाही ध्वजारोहण

वरिष्ठ कार्यालयाकडून आपल्याला साहित्याचा पुरवठा करण्यात न आल्याचे व शेजारील शाळेत आपण ध्वजारोहणास उपस्थित असल्याचे पंचनाम्यात सांगितले आहे. ...

धनंजय मुंडेंनी अधिकाऱ्यांना रस्त्यावरच झापलं; या कार्यपद्धतीमुळे नागरिकांनाही समाधान मिळालं - Marathi News | Minister Dhananjay Munde slapped the officers on the street in beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडेंनी अधिकाऱ्यांना रस्त्यावरच झापलं; या कार्यपद्धतीमुळे नागरिकांनाही समाधान मिळालं

धनंजय मुंडे यांच्यासमोर नागरिकांनी अनेक समस्या मांडल्या. ...

रंगीबेरंगी ' आरोही ' टरबूजांना विदेशातून मागणी; अंबाजोगाईच्या तरुण शेतकऱ्याने ३० गुंठयातून घेतले लाखोचे उत्पन्न - Marathi News | Demand for colorful 'aarohi' watermelons from abroad; A young farmer from Ambajogai earned lakhs from 30 guntas | Latest beed News at Lokmat.com

बीड :रंगीबेरंगी ' आरोही ' टरबूजांना विदेशातून मागणी; अंबाजोगाईच्या तरुण शेतकऱ्याने ३० गुंठयातून घेतले लाखोचे उत्पन्न

देवळा येथील रंगीत टरबुजाला विदेशात मागणी ...

आष्टी तालुक्यातील वीर जवान शरद चांदगुडे अनंतात विलीन - Marathi News | Veer Jawan Sharad Chandgude from Ashti taluka | Latest beed News at Lokmat.com

बीड :आष्टी तालुक्यातील वीर जवान शरद चांदगुडे अनंतात विलीन

सोमवार दि.१८ जानेवारी रोजी अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. ...

आता शेतकऱ्यांना महिन्याला ५० बॅगच खत मिळणार; कृषी व्यापाऱ्यांना दिलासा - Marathi News | Now farmers will get only 50 bags of fertilizer per month; Consolation to the agri merchants | Latest beed News at Lokmat.com

बीड :आता शेतकऱ्यांना महिन्याला ५० बॅगच खत मिळणार; कृषी व्यापाऱ्यांना दिलासा

केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे व्यापाऱ्यांवर होणाऱ्या कारवाया टळणार असून, पारदर्शकता येणार आहे. ...

बर्ड फ्ल्यूची धास्ती; आठ दिवसांत २१ कावळे व तीन चिमण्यांचा मृत्यू - Marathi News | Scare of bird flu; In eight days, 21 crows and three sparrows died | Latest beed News at Lokmat.com

बीड :बर्ड फ्ल्यूची धास्ती; आठ दिवसांत २१ कावळे व तीन चिमण्यांचा मृत्यू

कोंबड्यांचे १०६ नमुने तपासणीसाठी पाठविले ...

भाजपाच्या पाठींब्यावर शिवसेनेचा सभापती; धारूर नगर परिषदेत पुन्हा युती - Marathi News | Shiv Sena chairman with BJP support; Alliance again in Dharur Municipal Council | Latest beed News at Lokmat.com

बीड :भाजपाच्या पाठींब्यावर शिवसेनेचा सभापती; धारूर नगर परिषदेत पुन्हा युती

धारूर नगर परिषदेच्या स्थायी समितीवर भाजपाचे वर्चस्व ...