लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

मुंडेंच्या ताब्यातील पंचायत समिती सदस्यांमध्ये नाराजी; सभापतींच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर - Marathi News | Dissatisfaction among members of the Panchayat Samiti in Dhananjay Munde's possession; Approved the no-confidence motion against the Speaker | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुंडेंच्या ताब्यातील पंचायत समिती सदस्यांमध्ये नाराजी; सभापतींच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर

Approved the no-confidence motion against the Speaker : परळी पंचायत समितीच्या सभापती उर्मिला बबन गित्ते यांच्या विरोधात पंचायत समितीच्या एकूण नऊ सदस्यांनी बीड चे जिल्हाधिकारी यांच्याकडे 22 डिसेंबर रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. ...

भरधाव कारने दुचाकीला उडवले; एकजण जागीच ठार, दोघे जखमी - Marathi News | car blew up the bike; One killed on the spot, two injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :भरधाव कारने दुचाकीला उडवले; एकजण जागीच ठार, दोघे जखमी

Acccident in Beed लग्न समारंभासाठी जातांना काळाचा घावा  ...

धक्कादायक ! पती-पत्नीचा वाद, पोलीस अधीक्षक कार्यालयातच पतीने घेतले विष - Marathi News | Shocking! Husband-wife dispute, poison taken by husband in Superintendent of Police's office | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक ! पती-पत्नीचा वाद, पोलीस अधीक्षक कार्यालयातच पतीने घेतले विष

poison taken by husband in Beed Superintendent of Police's office : दोघांचेही समुपदेशन सुरू असताना इम्तीयाजला पाच मिनिटांसाठी बाहेर बसण्यास सांगितले. याचवेळी त्याने बाहेर येत सोबत आणलेले विषारी द्रव प्राशन केले. ...

मुलीला पळवून नेल्याचा संशय; तरुणाच्या वडिलांना शेतात डांबून मारहाण  - Marathi News | Suspected of kidnapping a girl; The young man's father was beaten in the field | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुलीला पळवून नेल्याचा संशय; तरुणाच्या वडिलांना शेतात डांबून मारहाण 

Suspected of kidnapping a girl अंबाजोगाई शहरातील १९ वर्षीय मुलगी २१ डिसेंबरपासून बेपत्ता आहे. याबाबत मुलीच्या वडिलांनी अंबाजोगाई शहर ठाण्यात तक्रार दिली आहे. ...

अवैध वाळू वाहतुकीचा बळी; भरधाव हायवाने शेतकऱ्यास चिरडले - Marathi News | Victims of illegal sand transportation; Bhardhaw Highway crushed the farmer | Latest beed News at Lokmat.com

बीड :अवैध वाळू वाहतुकीचा बळी; भरधाव हायवाने शेतकऱ्यास चिरडले

सोमवारी सकाळी ७ च्या सुमारास रुस्तुम मते आपल्या शेतात पाण्याची विद्युत मोटार सुरू करण्यासाठी जात होते. ...

जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांचे एकाच गणवेशावर समाधान - Marathi News | Satisfaction of Zilla Parishad students on a single uniform | Latest beed News at Lokmat.com

बीड :जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांचे एकाच गणवेशावर समाधान

Zilla Parishad school students प्रतिवर्षी इतर मागासवर्गीय व आर्थिक दुर्बल व डीआरडी घटकांतील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून दोन गणवेशांचे वाटप करण्यात येते. ...

एकतर्फी प्रेमातून युवतीला व्हाॅट्सॲपवर पाठविले अश्लील मॅसेज; खाजगी शिकवणी चालकाचा प्रताप - Marathi News | Obscene messages sent on WhatsApp to a young woman out of one-sided love; The glory of a private tutor | Latest beed News at Lokmat.com

बीड :एकतर्फी प्रेमातून युवतीला व्हाॅट्सॲपवर पाठविले अश्लील मॅसेज; खाजगी शिकवणी चालकाचा प्रताप

crime news Beed : पिडीतेने बारावी झाल्यानंतर २०१७ साली कल्याण मोरे याच्या रसायन केमिस्ट्री नावाचा खाजगी शिकवणीत दोन महिने नोकर केली होती. ...

बिबट्याला पाहताच शेतमजुरांनी ठोकली धूम  - Marathi News | Seeing the leopard, the farmers run from land in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बिबट्याला पाहताच शेतमजुरांनी ठोकली धूम 

Leopard News या घटनेने सावध झालेले प्रशासन हा प्राणी बिबट्याच आहे का, याचा शोध घेत आहे. ...