लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

आमदार धस यांच्याकडून पोकलेनचालक किशोरचा सत्कार अन् 51 हजारांची मदत - Marathi News | MLA Dhas felicitates Poklen driver Kishor and donates Rs 51,000 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार धस यांच्याकडून पोकलेनचालक किशोरचा सत्कार अन् 51 हजारांची मदत

२४ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मोठा अवाज झाला...आणि हाहाकार माजला... महाड शहरातील तारिक गार्डन इमारत पत्त्यासारखी कोसळल्याने काही काळ परिसरात धुळीचे लोट पसरले होते... ...

तुकाराम मुंढेंच्या संघर्षाला सलाम... कुटुंब सांभाळण्यासाठी केली शेती; IAS होऊन भावाची 'स्वप्नपूर्ती' - Marathi News | Commissioner Tukaram Mundhe started farming in Beed when he was 10 years old | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :तुकाराम मुंढेंच्या संघर्षाला सलाम... कुटुंब सांभाळण्यासाठी केली शेती; IAS होऊन भावाची 'स्वप्नपूर्ती'

नरेंद्र मोदींच्या सभेतील भोजनाचे बिल पोलिसांनी थकवले; मेसचालकाचा आत्महत्येचा इशारा - Marathi News | meal bill pending of Narendra Modi's gathering at Parali; Mess owner's suicide warning | Latest beed News at Lokmat.com

बीड :नरेंद्र मोदींच्या सभेतील भोजनाचे बिल पोलिसांनी थकवले; मेसचालकाचा आत्महत्येचा इशारा

मोदींच्या सभेसाठी बंदोबस्तावरील पोलिसांच्या जेवणाची केली होती व्यवस्था  ...

अखेर प्रशासन जागे झाले; सलग दुसऱ्या दिवशी प्रेत तहसील कार्यालयात ठेवल्याने रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात - Marathi News | Eventually the administration woke up; After placing the body in the tehsil office for the second day in a row, the encroachment on the road began to be removed | Latest beed News at Lokmat.com

बीड :अखेर प्रशासन जागे झाले; सलग दुसऱ्या दिवशी प्रेत तहसील कार्यालयात ठेवल्याने रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात

शहरातील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीच्या रस्त्याचा प्रश्न आज दुसऱ्या दिवशीही ऐरणीवर आला. ...

अंबाजोगाईत कुऱ्हाडीने वार करून विवाहितेचा खून - Marathi News | Murder of a married woman by attacking her with an ax in Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईत कुऱ्हाडीने वार करून विवाहितेचा खून

सासऱ्यानेच सुनेचा खून केला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.  ...

'जेवढं लोकांचं भलं करता येईल तेवढं करत राहा, एवढं सोपं तत्वज्ञान आई-वडिलांनी मला दिलं' - Marathi News | 'Do as much as you can for the good of the people, my parents gave me such a simple philosophy', tukaram mundhe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जेवढं लोकांचं भलं करता येईल तेवढं करत राहा, एवढं सोपं तत्वज्ञान आई-वडिलांनी मला दिलं'

मी गेल्या काही वर्षांत आक्रमकपणा कमी केला, स्वत:च्या स्वभावाला मुरड घातली, पण यापुढेही माझ्या कितीही बदल्या झाल्या तरी मी आयुष्यात तत्त्वांशी तडजोड करणार नाही. तत्त्वांना तिलांजली दिली तर ते माझ्या पाठीत मीच खंजीर खुपसल्यासारखे होईल ...

मृत्युनंतर वृद्धाचा अहवाल 'पॉझिटिव्ह'; अंत्यविधीत उपस्थित १५० ग्रामस्थांची चिंता वाढली - Marathi News | Elderly report 'positive' after death; Concerns of 150 villagers present at the funeral increased | Latest beed News at Lokmat.com

बीड :मृत्युनंतर वृद्धाचा अहवाल 'पॉझिटिव्ह'; अंत्यविधीत उपस्थित १५० ग्रामस्थांची चिंता वाढली

आरोग्य पथकाने वृध्द रुग्णासह परिवारातील काही सदस्यांचा स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवला होता. ...

अंबाजोगाईत ३० वर्षीय महिलेवर बलात्कार - Marathi News | Woman raped in Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईत ३० वर्षीय महिलेवर बलात्कार

शेतात ओढत नेऊन केला बलात्कार. ...