लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

बीड जिल्ह्यात ८ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिली कोरोना लस - Marathi News | First corona vaccine for 8000 health workers in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात ८ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिली कोरोना लस

शासकीय, खाजगी डॉक्टर, परिचारिका, आशाताई, कर्मचाऱ्यांचा समावेश ...

सुटकेचा निश्वास ! आष्टी तालुक्यात धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद - Marathi News | A sigh of relief! Cannibal leopard in Ashti taluka finally arrested | Latest beed News at Lokmat.com

बीड :सुटकेचा निश्वास ! आष्टी तालुक्यात धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद

नगर, औरंगाबाद, जळगाव, नाशिक, आष्टी येथील वनविभागाच्या  पथकाच्या संयुक्त कारवाईस यश  ...

तलाठ्याला हुशारी आली अंगलट; पत्नीच्या नावे बेकायदा खडी क्रशर चालविल्याने निलंबनासह पावणेचार कोटींचा दंड - Marathi News | Talathi suspended for operating illegal stone crusher in wife's name, fined Rs 4.75 crore | Latest beed News at Lokmat.com

बीड :तलाठ्याला हुशारी आली अंगलट; पत्नीच्या नावे बेकायदा खडी क्रशर चालविल्याने निलंबनासह पावणेचार कोटींचा दंड

वटणवाडी येथील सर्व्हे क्रमांक २५, ५४ व ७६ मध्ये ४ हजार ४४३ ब्रास दगड उत्खनन ...

मांजरा धरणाचे दरवाजे उघडण्यास उशीर, पाच गावांतील शेतात घुसले पाणी - Marathi News | Late to open the gates of Manjara Dam, water seeped into the fields of five villages | Latest beed News at Lokmat.com

बीड :मांजरा धरणाचे दरवाजे उघडण्यास उशीर, पाच गावांतील शेतात घुसले पाणी

नुकसानीसाठी लातूर पाटबंधारे विभागाची हलगर्जीपणा कारणीभूत ...

धक्कादायक ! नात्यातील महिलेचे अपहरण करून बलात्कार - Marathi News | Shocking! Kidnapping and raping a woman in a relationship | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक ! नात्यातील महिलेचे अपहरण करून बलात्कार

पुण्यात रात्री ९.३० वाजता तिला एका लॉजमध्ये नेऊन जीवे मारण्याच्या धमक्या देत दोनदा अत्याचार केला. ...

सेवत कायम करण्याच्या मागणीसाठी अस्थायी डॉक्टर संपावर - Marathi News | Temporary doctor on strike to demand retention of service | Latest beed News at Lokmat.com

बीड :सेवत कायम करण्याच्या मागणीसाठी अस्थायी डॉक्टर संपावर

अंबाजोगाई येथे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयात ४५ डॉक्टर आजही अस्थायी स्वरुपात कार्यरत असून सेवा देत आहेत. ...

मांजरा धरण ओव्हर फ्लो; दोन दरवाजातून ९.८९६ क्‍यूसेस विसर्ग - Marathi News | Cat dam overflow; Exit 9.896 cusecs through two doors | Latest beed News at Lokmat.com

बीड :मांजरा धरण ओव्हर फ्लो; दोन दरवाजातून ९.८९६ क्‍यूसेस विसर्ग

मांजरा धरणातील एकूण पाणीसाठा 224.093 दशलक्ष घनमीटर आहे तर उपयुक्त पाणीसाठा 176.963 दशलक्ष घनमीटर आहे ...

माजलगाव नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी तीन अर्ज दाखल - Marathi News | Three applications filed for the post of Majalgaon Mayor | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगाव नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी तीन अर्ज दाखल

पालिकेच्या नविन अध्यक्षाची निवड ९  नोव्हेंबर रोजी होत असून अर्ज भरण्याच्या दुस-या दिवशी  तीन अर्ज आले आहेत. ...