Farmer Success Story : वडवणी तालुक्यातील कुप्पा येथील किशोर सिद्धेश्वर वडचकर या शेतकऱ्याने कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने मेहनत करून ७० गुंठ्चात दहा लाखांचे उत्पन्न मिळवत प्रगती साधली आहे. ...
जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने बीड जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्यात म्हणावी तेवढी वाढ झालेली नाही. १६७ लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ २७.८७ टक्केच पाणीसाठा झाला आहे. ...