लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

जनसामान्यांची आर्थिक कोंडी रोखण्यासाठी लॉकडाऊनबाबत पुनर्विचार  व्हावा - आ.नमिता मुंदडा - Marathi News | Lockdown in Beed should be reconsidered to prevent financial crisis of the masses - MLA Namita Mundada | Latest beed News at Lokmat.com

बीड :जनसामान्यांची आर्थिक कोंडी रोखण्यासाठी लॉकडाऊनबाबत पुनर्विचार  व्हावा - आ.नमिता मुंदडा

Lockdown in Beed शासनाच्यावतीने उपचार व प्रतिबंधात्मक उपाय सुरू आहेत. ते मोठ्या प्रमाणात वाढवून नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. ...

पोलीस अधीक्षकांच्या पथकाची वाळू माफियांवर धडक कारवाई; १ कोटी ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Superintendent of Police's team crackdown on sand mafias; 1 crore 35 lakh confiscated | Latest beed News at Lokmat.com

बीड :पोलीस अधीक्षकांच्या पथकाची वाळू माफियांवर धडक कारवाई; १ कोटी ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

नदीपात्रात वाळू भरताना आढळलेल्या वाहनांपैकी एक वाहन पोलीस कर्मचाऱ्याचे असल्याची चर्चा खुद्द पोलीस कर्मचाऱ्यांत होती. ...

Lockdown : पुन्हा कडक लॉकडाऊन, बीड जिल्ह्यात 26 मार्च ते 4 एप्रिल बंदची घोषणा - Marathi News | Lockdown : Strict lockdown again, Beed district announced closure from March 26 to April 4 by collector | Latest beed News at Lokmat.com

बीड :Lockdown : पुन्हा कडक लॉकडाऊन, बीड जिल्ह्यात 26 मार्च ते 4 एप्रिल बंदची घोषणा

Lockdown : ऑनलाईन औषध वितरण आणि रुग्णालयाशी संबधित सेवा सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे मिशन बिगेन अगेननंतर पहिल्यांदाच 10 दिवसांचा लॉकडाऊन बीड जिल्ह्यात करण्यात आला आहे.   ...

कोरोना वाढत असताना स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील डॉक्टरांच्या बदल्या - Marathi News | Transfers of doctors at Swami Ramananda Tirtha Hospital while Corona growing condition | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोरोना वाढत असताना स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील डॉक्टरांच्या बदल्या

अंबाजोगाईत रुग्णांची वाढती संख्या असतांनाही डॉक्टरांच्या होणाऱ्या बदल्या कोरोना काळात गैरसोयीच्या ठरणाऱ्या आहेत.  ...

विहिरीच्या खोदकामादरम्यान जिलेटीनचा स्फोट; चार जण जखमी - Marathi News | Gelatin explosion during well drilling; Four people were injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :विहिरीच्या खोदकामादरम्यान जिलेटीनचा स्फोट; चार जण जखमी

सूर्यनारायण यादव यांच्या धुनकवाड येथील शेतात विहिर खोदण्याचे काम सुरु आहे. ...

'पालकमंत्र्यांचा रडीचा'; बीड जिल्हा बँक निवडणुकीवर बहिष्काराची पंकजा मुंडेंची घोषणा - Marathi News | 'Guardian Minister's cry'; Pankaja Munde announces boycott of Beed District Bank elections | Latest beed News at Lokmat.com

बीड :'पालकमंत्र्यांचा रडीचा'; बीड जिल्हा बँक निवडणुकीवर बहिष्काराची पंकजा मुंडेंची घोषणा

ड जिल्हा बॅंकेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊ नये, यासाठी उमेदवारांनी भरलेले अर्ज बाद करणे तसेच संचालक मंडळाची रचना निवडणुकीनंतर पूर्ण होत नसल्यामुळे बँकेवर प्रशासक आणण्याचा डाव पालकमंत्री खेळत आहेत. ...

'बागायतीची रजिस्ट्री जिरायतीत करा'; दबाव टाकत दलालाची रजिस्ट्रारला मारहाण, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | 'Register as Jirayati'; Broker registrar beaten to death in Majalgaon, video goes viral | Latest beed News at Lokmat.com

बीड :'बागायतीची रजिस्ट्री जिरायतीत करा'; दबाव टाकत दलालाची रजिस्ट्रारला मारहाण, व्हिडिओ व्हायरल

काही वेळाने पोलीस रजिस्ट्री कार्यालयात आले. त्यांच्या समोरही हा वाद सुरूच होता. ...

बनावट लग्न करून खंडणी उकळणाऱ्या तिघांना न्यायालयीन कोठडी - Marathi News | Three remanded in judicial custody | Latest beed News at Lokmat.com

बीड :बनावट लग्न करून खंडणी उकळणाऱ्या तिघांना न्यायालयीन कोठडी

प्राथमिक चौकशीत महिलेने तब्बल आठ जणांशी विवाह करून खंडणी वसूल केल्याचे समोर आले होते. ...