Beed, Latest Marathi News
corona virus Beed हा अहवाल अंतीम करण्यापूर्वीच मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने तो घेतला आणि तात्काळ संबंधित रुग्णाला संदेश पाठविला. ...
पाडव्यानिमित्त शीतल आईला भेटण्यासाठी केज तालुक्यातील बोरगाव येथे काही दिवसांपूर्वी मुलीसह आली होती. ...
एसटी महामंडळाच्या धोरणाने माजलगावात कोरोना महामारी वाढण्याची शक्यता ...
शासकीय कोविड सेंटर व दोन हॉस्पिटल हाऊसफुल्ल झाले असून किमान चारशे रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ...
Corona death toll rises in Beed दोन दिवसात अंबाजोगाईत २४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार ...
Free distribution of Shivbhojan Thali गेल्या वर्षभरापासून शासनाच्या नियमाप्रमाणे दररोज ७५ शिवभोजन थाळ्या लाभार्थ्यांना विनाशुल्क देत आहेत. ...
निवासी डॉक्टरांना त्यांच्या तज्ञ विषयांचा अभ्यासही महत्त्वपूर्ण असतो. अशा स्थितीतही हे डॉक्टर सेवा देत आहेत. ...
तिघेही दुचाकीवरून सकाळी ११ वाजता पोहण्यासाठी बीड शहराजवळील बायपासरोडलगत असलेल्या पांगरबावडी शिवारातील खदाणीत गेले होते. ...