लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

महाराष्ट्रातील दाम्पत्याचा अमेरिकेमध्ये संशयास्पद मृत्यू, सुदैवाने मुलगी बचावली  - Marathi News | Suspicious death of a couple from Maharashtra in the US, fortunately the girl survived | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महाराष्ट्रातील दाम्पत्याचा अमेरिकेमध्ये संशयास्पद मृत्यू, सुदैवाने मुलगी बचावली 

Maharashtrian couple Suspicious death in the US : अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रामधील एका जोडप्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघड झाली आहे. (Crime News) सुदैवाने या दाम्पत्याची चार वर्षांची मुलगी सुखरूप आहे. ...

गैरव्यवहार प्रकरणी ढोरगावच्या सरपंच यमुना सरवदे अपात्र - Marathi News | Sarpanch of Dhorgaon Yamuna Sarvade disqualified in malpractice case | Latest beed News at Lokmat.com

बीड :गैरव्यवहार प्रकरणी ढोरगावच्या सरपंच यमुना सरवदे अपात्र

तालुक्यातील ढोरगाव येथे गावच्या ग्रामपंचायत सहा सदस्यांनी 18 जानेवारी 2019 रोजी गावातील सरपंच यमुना गेनबा सरवदे व ग्रामसेवक यांनी मिळून विविध कामात गैरवापर केल्याची तक्रार गटविकास अधिकारी यांच्याकडे दाखल केली होती. ...

नवीन औष्णिक विद्युत केंद्रातील तीनही संच सुरळीत चालू, 648 मेगावॉट वीजेची झाली निर्मिती - Marathi News | All the three sets of the new thermal power plant are running smoothly, generating 648 MW of electricity | Latest beed News at Lokmat.com

बीड :नवीन औष्णिक विद्युत केंद्रातील तीनही संच सुरळीत चालू, 648 मेगावॉट वीजेची झाली निर्मिती

आर्थिक वर्ष 2020-21  या मध्ये राज्यातील सर्व औष्णिक विद्युत केंद्रातील संचामध्ये टॉपच्या चार संचामध्ये परळीच्या संच क्रमांक आठचा प्लांट लोड फैक्टरमध्ये समावेश झाला आहे. ...

कोरोनायोद्धेच वेतनाविना; वैतागलेल्या स्वछता कर्मचाऱ्याचा अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | Coronayoddhe without pay; Attempted self-immolation by pouring petrol on the body of an annoyed cleaning worker | Latest beed News at Lokmat.com

बीड :कोरोनायोद्धेच वेतनाविना; वैतागलेल्या स्वछता कर्मचाऱ्याचा अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

Coronayoddha Attempted suicide अंबाजोगाई नगर परिषदेतील स्वछता विभागात ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत असलेला कर्मचारी विनोद बळीराम सरवदे  यांनी बुधवारी दुपारी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. ...

कारवाई करताच तहसीलदारांच्या गाडीवर वाळूमाफियाने घातले ट्रॅक्टर - Marathi News | While taking action, the sand mafia put a tractor on the tehsildar's vehicle | Latest beed News at Lokmat.com

बीड :कारवाई करताच तहसीलदारांच्या गाडीवर वाळूमाफियाने घातले ट्रॅक्टर

बीडचे तहसीलदार शिरीष वमने हे दोन तलाठ्यांसोबत शासकीय गाडी (क्र. एमएच २३ एफ १००२ ) तालुक्यातील ढेकणमोहाच्या दिशेने जात होते. यावेळी त्यांना अवैधरीत्या वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टर आढळल्यानंतर त्याचा पाठलाग केला. ...

कोरोना कहर ! अंबाजोगाईत एकाच चित्तेवर आठ जणांवर अंत्यसंस्कार - Marathi News | Corona havoc! Funeral of eight persons on the same chitta at Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :कोरोना कहर ! अंबाजोगाईत एकाच चित्तेवर आठ जणांवर अंत्यसंस्कार

Corona virus in Beed मरण झाले स्वस्त; दिवसागणिक परिस्थिती होऊ लागली बिकट ...

प्राण्यांवरील प्रेमाचे अनोखे उदाहरण; अपघातातून बचावलेल्या गायीचे गोशाळेने केले डोहाळ जेवण - Marathi News | Dohal Jewan for cow made by Goshala A unique example of love for animals | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्राण्यांवरील प्रेमाचे अनोखे उदाहरण; अपघातातून बचावलेल्या गायीचे गोशाळेने केले डोहाळ जेवण

पशुप्राण्यांवरही प्रेम करून त्यांना लळा लावून माणुसकी जोपासणाऱ्या या डोहाळजेवणाचा विषय अंबाजोगाई तालुक्यात चर्चिली जात आहे. ...

'शेतीला 'सकस' करणाऱ्याचा गौरव'; अण्णासाहेब जगताप यांना शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर - Marathi News | 'Glory to the one who makes agriculture' successful '; Devotional Farmer Award announced to Annasaheb Jagtap | Latest beed News at Lokmat.com

बीड :'शेतीला 'सकस' करणाऱ्याचा गौरव'; अण्णासाहेब जगताप यांना शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर

Farmer Award माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथील प्रगतशील व प्रयोगशिल शेतकऱ्याचा 2019 चा वसंतराव नाईक शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्काराने गौरव ...