लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

वृद्धाची हरवलेली पिशवी पोलिसांनी ४ तासात शोधली; त्यातून निघालेली रक्कम पाहून सारेच झाले अवाक् - Marathi News | Police find old man's lost bag in 4 hours; all are amazed to see the amount that came out of from bag | Latest beed News at Lokmat.com

बीड :वृद्धाची हरवलेली पिशवी पोलिसांनी ४ तासात शोधली; त्यातून निघालेली रक्कम पाहून सारेच झाले अवाक्

कोरोना पार्श्वभूमीवर परळी चे प्रभू श्री वैद्यनाथाचे मंदिर लॉकडाऊनमुळे काही महिन्यापासून बंद आहे.परंतु, मंदिराच्या पायऱ्यावर काही निराधार बसलेले असतात. ...

वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्करच दर्जा द्या; अधिकारी-कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लाऊन आंदोलन - Marathi News | Give power workers the status of frontline workers only; Officers-employees wearing black ribbons | Latest beed News at Lokmat.com

बीड :वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्करच दर्जा द्या; अधिकारी-कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लाऊन आंदोलन

परळी विद्युत केंद्रातील 700 कर्मचारी, अभियंते, कामगार  या आंदोलनात सहभागी झाले आहेत.  ...

Corona Virus : एचआरसीटी स्कोअर १६, ऑक्सिजन लेव्हल ८८.. अन् बेड रिकामा करण्यासाठी दिला डिस्चार्ज - Marathi News | Corona Virus: HRCT Score 16, Oxygen Level 88 .. given discharged to patient for Empty the Bed incident in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :Corona Virus : एचआरसीटी स्कोअर १६, ऑक्सिजन लेव्हल ८८.. अन् बेड रिकामा करण्यासाठी दिला डिस्चार्ज

Corona Virus : याच रूग्णाला साधारण ७ वाजेच्या सुमारास डिस्चार्ज झाल्याचे सांगण्यात आले. वास्वतिक याच रूग्णाचा रेमडेसिवीरचा इंजेक्शनचा पाचवा डोस बाकी होता. ...

घरात विद्युतप्रवाह उतरल्याने मायलेकींचा होरपळून मृत्यू - Marathi News | Mileki's death due to electric shock in the house | Latest beed News at Lokmat.com

बीड :घरात विद्युतप्रवाह उतरल्याने मायलेकींचा होरपळून मृत्यू

बीड तालुक्यातील किट्टी आडगाव येथे रविवारी सकाळी घरात विद्युतप्रवाह उतरल्याने मायलेकीला अगोदर विजेचा धक्का लागला व नंतर घरातील एका खोलीला आग लागल्याने मायलेकींचा होरपळून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. ...

'ऑक्सिजन सुरू करणे आमचे काम नाही'; बीडमध्ये जबाबदारी झटकणाऱ्या दोन नर्स निलंबीत - Marathi News | ‘It is not our job to start oxygen’; Two nurses suspended in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :'ऑक्सिजन सुरू करणे आमचे काम नाही'; बीडमध्ये जबाबदारी झटकणाऱ्या दोन नर्स निलंबीत

सोनाली पवार व दीपांजली काळे असे या निलंबीत केलेल्या नर्सचे नाव आहेत. ...

दुर्दैवी ! घरात विद्युत प्रवाह उतरल्याने मायलेकीचा होरपळून मृत्यू - Marathi News | Unfortunately! Mother-Daughter death due to electric shock in the house | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुर्दैवी ! घरात विद्युत प्रवाह उतरल्याने मायलेकीचा होरपळून मृत्यू

माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथील घटना ...

बीडमध्ये कामचुकार डॉक्टरसह सहा आरोग्य कर्मचाऱ्यांची हकालपट्टी - Marathi News | Expulsion of six health workers, including a doctor, in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये कामचुकार डॉक्टरसह सहा आरोग्य कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

बीड जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या काही प्रमाणात घटत असली तरी मृत्यू राेखण्यात प्रशासन आणि आरोग्य विभाग अपयशी ठरलेले आहे. ...

बीडमध्ये कोव्हिड सेंटरमधून कोरोना रुग्ण का पळून जात आहेत? Coronavirus Patients In Beed | Suresh Dhas - Marathi News | Why are Corona patients fleeing from the Covid Center in Beed? Coronavirus Patients In Beed | Suresh Dhas | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :बीडमध्ये कोव्हिड सेंटरमधून कोरोना रुग्ण का पळून जात आहेत? Coronavirus Patients In Beed | Suresh Dhas

...