लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

Video : "रक्ताची नाती दृष्टीआड लोपली, सांभाळा जनहो कुटुंबे आपली"; प्रकाश बोरगावकर यांची गीतातून जनजागृती - Marathi News | Video : "Blood relatives have disappeared, take care of your families"; Awareness of Prakash Borgaonkar through song | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video : "रक्ताची नाती दृष्टीआड लोपली, सांभाळा जनहो कुटुंबे आपली"; प्रकाश बोरगावकर यांची गीतातून जनजागृती

"जनता जनार्दन थोडी सोसा कळ, तरच मिळेल आपल्या कुटुंबाला बळ" ...

Maratha Reservation : 'पुन्हा एक मराठा लाख मराठा'; लॉकडाऊननंतर मराठा समाजाचा एल्गार; बीडमध्ये पहिला मोर्चा निघणार - Marathi News | Maratha Reservation: 'Punha Ek Maratha Lakh Maratha'; The first march of the Maratha community will take place in Beed after the lockdown | Latest beed News at Lokmat.com

बीड :Maratha Reservation : 'पुन्हा एक मराठा लाख मराठा'; लॉकडाऊननंतर मराठा समाजाचा एल्गार; बीडमध्ये पहिला मोर्चा निघणार

Maratha Reservation : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर गुरुवारी आमदार मेटे यांनी मराठा क्रांती मोर्चा व इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. ...

बीडमध्ये लसीकरणावेळी गोंधळ, डीवायएसपींना धक्काबुक्की - Marathi News | Confusion during vaccination, pushback to DYSP | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये लसीकरणावेळी गोंधळ, डीवायएसपींना धक्काबुक्की

बीडच्या जिल्हा रुग्णालयात सध्या लसीकरणावरून रोजच गोंधळ होत आहे. बुधवारी १० ते ११ वाजण्याच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात गर्दी झाली होती. ...

coronavirus : बीडमध्ये लसीकरणादरम्यान गोंधळ; जमावाकडून पोलिसांना धक्काबुकी - Marathi News | coronavirus : Confusion during vaccination in Beed; Crowds push police | Latest beed News at Lokmat.com

बीड :coronavirus : बीडमध्ये लसीकरणादरम्यान गोंधळ; जमावाकडून पोलिसांना धक्काबुकी

coronavirus : लसीकरणावेळी गर्दी नियंत्रणात आणताना झालेल्या वादातून घडला प्रकार  ...

CoronaVirus : संतापजनक ! अंत्यविधीसाठी नातेवाईकांकडून पैसे घेण्यावरून नगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये मारामारी - Marathi News | CoronaVirus: Annoying! Fights between municipal employees over taking money from relatives for funerals | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : संतापजनक ! अंत्यविधीसाठी नातेवाईकांकडून पैसे घेण्यावरून नगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये मारामारी

CoronaVirus: कोरोना मयत रूग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याकडून सर्रास व खुलेआम पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. ...

अजब ! प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी तहसील कार्यालयास बाहेरून लावले कुलूप; हतबल नागरिक बसले तिष्टत - Marathi News | Strange! Locks installed outside the tehsil office to avoid crowds; The helpless citizens waited | Latest beed News at Lokmat.com

बीड :अजब ! प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी तहसील कार्यालयास बाहेरून लावले कुलूप; हतबल नागरिक बसले तिष्टत

तालुक्यातील प्रमुख अधिकाऱ्यांनी स्वतःला अलिप्त केल्याने जनतेला अडचणीना सामोरे जावे लागत आहे. ...

शेतात काम करताना चुलत भावासोबत वाद, कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाने केला धक्कादायक कारनामा... - Marathi News | Corona positive patient spit on cousins body shocking incident in Beed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेतात काम करताना चुलत भावासोबत वाद, कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाने केला धक्कादायक कारनामा...

Coronavirus News : होम क्वारंटाइन असलेला एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नांगरणीच्या वादातून आपल्या चुलत भावावर थुंकला (corona infected patient spit on cousin's body) आहे. ...

अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनंच काढला काटा; दोन बायका असलेल्या पतीची हत्या - Marathi News | Immoral relationship woman killed husband with the help of her lover both arrested in Beed | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनंच काढला काटा; दोन बायका असलेल्या पतीची हत्या

Beed Crime News : पोलिसांनी ज्ञानेश्वरच्या पहिल्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला अटक केली. यानंतर ही हत्या अनैतिक संबंधातून झाली असल्याची माहिती उघड झाली आहे. ...