लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

Corona Virus : १५० पेक्षा जास्त कोरोनाबाधितांच्या मृतदेहांवर सहकाऱ्याच्या साथीने अंत्यविधी करणारा कोविडयोद्धा पॉझिटिव्ह - Marathi News | Corona Virus: A corona warrior who performed funeral rites with the help of a colleague is corona positive | Latest beed News at Lokmat.com

बीड :Corona Virus : १५० पेक्षा जास्त कोरोनाबाधितांच्या मृतदेहांवर सहकाऱ्याच्या साथीने अंत्यविधी करणारा कोविडयोद्धा पॉझिटिव्ह

Corona Virus: जिवाची पर्वा न करता मागील दीड वर्षापासून नगरपालिकेचे दोन कर्मचारी कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करत आहेत. ...

Coronavirus: सरकारी मदतीची वाट न पाहता ४ मित्रांनी उभारलं ५० बेड्सचं कोविड सेंटर; ‘No Profit-No Loss’ संकल्पना - Marathi News | Maharashtra Coronavirus; 4 Friends In Beed Prepared 50 bed Covid Care Center In Their Village | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: सरकारी मदतीची वाट न पाहता ४ मित्रांनी उभारलं ५० बेड्सचं कोविड सेंटर; ‘No Profit-No Loss’ संकल्पना

शाळेत बनवण्यात आलेल्या कोविड सेंटरला प्रकाश देसारडा, डॉ. भगवान सानप, डॉ. गणेश देशपांडे आणि अभिजीत डुंगरवाल यांनी नो प्रोफिट-नो लॉस या संकल्पनेवर उभारलं आहे. ...

Corona Virus : गैरहजर वैद्यकीय अधिकाऱ्यास तहसीलदारांनी केले तत्काळ कार्यमुक्त; कोविड सेंटरला दिली अचानक भेट - Marathi News | Tehsildar's surprise visit to Covid Care Center; Dismissed the absent medical officer | Latest beed News at Lokmat.com

बीड :Corona Virus : गैरहजर वैद्यकीय अधिकाऱ्यास तहसीलदारांनी केले तत्काळ कार्यमुक्त; कोविड सेंटरला दिली अचानक भेट

Doctor Suspended केज रोडवरील कस्तूरबा गांधी बालिका विद्यालयातील कोविड केअर सेंटरला तहसीलदार वंदना शिडोळकर आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वाती डिकले व डॉ. अमोल दुबे यांनी अचानक आज दुपारी भेट देऊन पाहणी केली. ...

farmer suicide : नैराश्यातून विडा येथे शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | farmer suicide : Depressed farmer commits suicide at Vida | Latest beed News at Lokmat.com

बीड :farmer suicide : नैराश्यातून विडा येथे शेतकऱ्याची आत्महत्या

farmer suicide विडा येथील शेतकरी अनंत लक्ष्मण पटाईत (४५) यांच्या नावे एक हेक्टर १७ आर जमीन आहे. ...

वर्ध्यात डीएचओंना शिवीगाळ; कारवाई करा अन्यथा राज्यातील आरोग्य सेवा बंद करू, डीएचओ संघटना आक्रमक - Marathi News | Abusing DHOs in Wardha; Take action otherwise shut down health services in the state, DHO organization aggressive | Latest beed News at Lokmat.com

बीड :वर्ध्यात डीएचओंना शिवीगाळ; कारवाई करा अन्यथा राज्यातील आरोग्य सेवा बंद करू, डीएचओ संघटना आक्रमक

वर्धा येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.डवले यांना काेरोना चाचणी शिबीरावरून देवळी-पुलगाव विधासनभा मतदार संघाचे आमदार रणजीत कांबळे यांनी कॉल करून शिवीगाळ केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. ...

मातृदिनी दुर्दैवी घटना; बुडणाऱ्या मुलास वाचविण्यासाठी आईने नदीत उडी घेतली, दोघांचाही बुडून मृत्यू - Marathi News | Mother's Day unfortunate incident; The mother jumped into the river to save the drowning child, both of whom drowned | Latest beed News at Lokmat.com

बीड :मातृदिनी दुर्दैवी घटना; बुडणाऱ्या मुलास वाचविण्यासाठी आईने नदीत उडी घेतली, दोघांचाही बुडून मृत्यू

Mother's Day unfortunate incident; : तोल जाऊन मुलगा नदीत पडला; क्षणाचाही विलंब न करता आईने वाचविण्यास उडी घेतली ...

धक्कादायक; बीड जिल्ह्यात लपवले १०५ कोरोना बळी - Marathi News | Shocking; 105 corona victims hid in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक; बीड जिल्ह्यात लपवले १०५ कोरोना बळी

कोरोनामुळे मृत्यूंची वाढली आहे. या सर्व मृत्यूंची नोंद तत्काळ आयसीएमआरच्या पोर्टलवर होणे अपेक्षित असते.  पण ती होत नसल्याचे दिसते.  खोलवर जाऊन माहिती घेतली असता, अनेक धक्कादायक प्रकार समोर आले. ...

CoronaVirus : मनसेने करून दाखवले; ग्रामीण भागात ५० बेडचे कोविड केअर सेंटर सुरु केले - Marathi News | CoronaVirus: MNS did it; Covid care center of 50 beds started in rural areas of Kaij taluka | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : मनसेने करून दाखवले; ग्रामीण भागात ५० बेडचे कोविड केअर सेंटर सुरु केले

CoronaVirus : लताई कोविड सेंटर येथे ५० बेडची व्यवस्था असून ४ डॉक्टरांसह १२ वैद्यकीय कर्मचारी कार्यरत आहेत. ...