लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

दिव्यांगांची फरफट थांबली, जिल्हा रुग्णालयात बसायला खुर्च्या अन् नोंदणीही मोफत - Marathi News | The struggle of the disabled has stopped, chairs for sitting in the district hospital and the registration also free | Latest beed News at Lokmat.com

बीड :दिव्यांगांची फरफट थांबली, जिल्हा रुग्णालयात बसायला खुर्च्या अन् नोंदणीही मोफत

जिल्हा रूग्णालयात दिव्यांगांना बसण्यासाठी खुर्च्या टाकल्या तसेच याच ठिकाणी नोंदणीचीही व्यवस्था करण्यात आली होती. ...

नवर देवानेच दिला हुंडा पण लग्नानंतर तिसऱ्या दिवशीच नवरी पसार - Marathi News | The dowry was given by the groom but the bride run away on the third day after the marriage | Latest beed News at Lokmat.com

बीड :नवर देवानेच दिला हुंडा पण लग्नानंतर तिसऱ्या दिवशीच नवरी पसार

लग्नाच्या आमिषाने पैसे उकळून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. ...

लग्नासाठी कायपन ! विरोधामुळे जोडपे चढले टाकीवर; नातेवाईकांच्या लेखीहमीनंतर ११ तासांनी आले खाली - Marathi News | Get ready for the wedding! Couples climb on tank due to opposition; Down 11 hours after the parents give permission in writing | Latest beed News at Lokmat.com

बीड :लग्नासाठी कायपन ! विरोधामुळे जोडपे चढले टाकीवर; नातेवाईकांच्या लेखीहमीनंतर ११ तासांनी आले खाली

नातेवाईक नमले आणि त्यांनी लग्न करून देण्याची लेखी हमी दिली, यानंतर दोघेही खाली उतरले. ...

पित्याचा शब्द पुत्राने निभावला; स्वतःची १६ गुंठे जमीन दान करत वीरशैव स्मशानभूमीचा प्रश्न सोडवला - Marathi News | The Son kept the word of the Father; He donated 16 gunthas of his own land and solved the problem of Veershaiva cemetery | Latest beed News at Lokmat.com

बीड :पित्याचा शब्द पुत्राने निभावला; स्वतःची १६ गुंठे जमीन दान करत वीरशैव स्मशानभूमीचा प्रश्न सोडवला

वीरशैवतेली समाजाच्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने या समाजाची मोठी कुचंबना,व विविध अडचणी निर्माण झाल्या होत्या. ...

महाराष्ट्र हादरलं ! अल्पवयीन पीडितेवर ४०० जणांसह एक नव्हे तर दोन पोलिसांनी केला अत्याचार - Marathi News | The protector became the eater; The minor victim was raped by not one but two policemen including 400 people | Latest beed News at Lokmat.com

बीड :महाराष्ट्र हादरलं ! अल्पवयीन पीडितेवर ४०० जणांसह एक नव्हे तर दोन पोलिसांनी केला अत्याचार

Minor Girl Gang Raped By 400 People: सासरी छळ झाल्याने ती माहेरी आली. तेथे जन्मदात्या वडिलानेच तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. ...

'चारशेजणांनी केला अत्याचार, पोलिसानेही लुटली अब्रू';अल्पवयीन पिडीतेचा धक्कादायक खुलासा - Marathi News | Shocking revelation of a minor victim; Four hundred people raped on her, even the police also raped | Latest beed News at Lokmat.com

बीड :'चारशेजणांनी केला अत्याचार, पोलिसानेही लुटली अब्रू';अल्पवयीन पिडीतेचा धक्कादायक खुलासा

Rape On Minor Girl: बालकल्याण समितीसमोर पीडित १६ वर्षीय मुलीने केलेले खुलासे धक्कादायक आणि गंभीर आहेत. ...

ST Strike: 'संपाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा'; पंकजा मुंडे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या भेटीला - Marathi News | ST Strike: 'Strike should be considered sympathetically'; Pankaja Munde visited ST staff | Latest beed News at Lokmat.com

बीड :ST Strike: 'संपाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा'; पंकजा मुंडे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या भेटीला

ST Strike: .राज्यात सुरू असलेल्या संपादरम्यान नाशिक, पाथर्डी आणि आज परळी येथे संपकऱ्यांची भेट. ...

'लढा विलीनीकरणाचा' आणखी तीव्र ! एसटी कर्मचाऱ्यांचा मुलाबाळासह मोर्चात सहभाग - Marathi News | 'Fight merger' intensifies! ST employees participate in the march with their children | Latest beed News at Lokmat.com

बीड :'लढा विलीनीकरणाचा' आणखी तीव्र ! एसटी कर्मचाऱ्यांचा मुलाबाळासह मोर्चात सहभाग

ST Strike मोर्चाला विविध संघटना व पक्षांनी पाठिंबा देत मोर्चात सहभागी झाले होते. ...