लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

Video: हळदीच्या कार्यक्रमात नवरदेव बेफाम, अत्यानंदात केला हवेत गोळीबार! - Marathi News | Navradeva out of control in Haldi program, shooting in the air in ecstasy! | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video: हळदीच्या कार्यक्रमात नवरदेव बेफाम, अत्यानंदात केला हवेत गोळीबार!

शनिवारी रात्री अंबाजोगाईतील केज रोडवर असलेल्या एका मंगल कार्यालयातील घटना ...

संपासोबत आणखी एक संकट; परळी थर्मलचा एक संच तीन दिवसांपासून बंद, वीज निर्मितीत घट - Marathi News | A set of Parli thermals shut down for three days, reducing power generation | Latest beed News at Lokmat.com

बीड :संपासोबत आणखी एक संकट; परळी थर्मलचा एक संच तीन दिवसांपासून बंद, वीज निर्मितीत घट

तांत्रिक अडचण आणि संप अशा दुहेरी संकटात विजेची निर्मिती कमी झाली तर लोडशेडिंग पुन्हा सुरु होऊ शकते.   ...

नात्याला काळिमा! प्रेमप्रकरण उघड करण्याची धमकी देत अल्पवयीन पुतणीवर काकाचा अत्याचार - Marathi News | Uncle raped his minor niece by threatening to expose the infamous love affair | Latest beed News at Lokmat.com

बीड :नात्याला काळिमा! प्रेमप्रकरण उघड करण्याची धमकी देत अल्पवयीन पुतणीवर काकाचा अत्याचार

४० वर्षीय चुलत्याने तू तुझ्या मित्रासोबत बोलू नकाे, माझ्यासोबत प्रेम कर, असे म्हटले. ...

कपड्याच्या बिलावर मागितला मोबाईल नंबर, नंतर गोड बोलून अत्याचार - Marathi News | Asked for mobile number on clothing bill, then raped | Latest beed News at Lokmat.com

बीड :कपड्याच्या बिलावर मागितला मोबाईल नंबर, नंतर गोड बोलून अत्याचार

कपडे दाखविण्याच्या बहाण्याने त्याने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. ...

कष्टाचे चीज झाले; भंगार विकणाऱ्याचा मुलगा झाला आरटीओ अधिकारी ! - Marathi News | hardship gets fruits; son of scrap seller becomes RTO! | Latest beed News at Lokmat.com

बीड :कष्टाचे चीज झाले; भंगार विकणाऱ्याचा मुलगा झाला आरटीओ अधिकारी !

भंगार विक्रीच्या व्यवसायातून कुटुंब चालवत तिन्ही मुलांचे शिक्षण केले ...

सलग २४ तासांच्या डबल ड्युटीने जीव गेला; रेल्वे स्टेशन मास्तराचा हृदयविकाराने खुर्चीवरच मृत्यू - Marathi News | 24 hours double duty life ending; The station master died of a heart attack in a chair at Ghatnandur station | Latest beed News at Lokmat.com

बीड :सलग २४ तासांच्या डबल ड्युटीने जीव गेला; रेल्वे स्टेशन मास्तराचा हृदयविकाराने खुर्चीवरच मृत्यू

दिवसपाळीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच रात्र पाळी लावल्याने त्यांच्यावर मोठा ताण वाढत आहे. ...

मित्राच्या वरातीत बेधुंद नाचून तरुण खाली बसला, घटाघटा पाणी पिले अन् तोच अखेरचा क्षण ठरला - Marathi News | He sat on a chair after dancing at his friend's wedding and that was the last moment of his life | Latest beed News at Lokmat.com

बीड :मित्राच्या वरातीत बेधुंद नाचून तरुण खाली बसला, घटाघटा पाणी पिले अन् तोच अखेरचा क्षण ठरला

मित्राच्या वरातीत बेधुंद नाचलेल्या तरुणाचा हृदयविकाराने झाला मृत्यू ...

Dhananjay Munde: ऊसाचे राजकारण करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देऊ- धनंजय मुंडे - Marathi News | Dhananjay Munde slams politicians who does politics in sugarcane farming | Latest beed News at Lokmat.com

बीड :ऊसाचे राजकारण करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देऊ- धनंजय मुंडे

वागबेट येथील सव्वा कोटी रुपयांच्या पेयजल योजनेसह विविध विकास कामांचा धनंजय मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ ...