लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

मोठा दिलासा! संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत कारखाने सुरूच ठेवा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश अन् अनुदानही - Marathi News | Great relief! Continue the factory till the whole sugar cane is crushed, CM uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठा दिलासा! संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत कारखाने सुरूच ठेवा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश अन् अनुदानही

आता शेतकऱ्यांच्या शेतातील संपूर्ण ऊस जाईपर्यंत कारखान्यांमध्ये गाळप सुरूच ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ...

केतकी चितळेवर गुन्हे दाखल होण्याचे सत्र सुरूच; आता अंबाजोगाईत गुन्हा दाखल - Marathi News | Crimes against Ketki Chitale continue; Now a case has been registered in Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :केतकी चितळेवर गुन्हे दाखल होण्याचे सत्र सुरूच; आता अंबाजोगाईत गुन्हा दाखल

राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून राज्यात अनेक ठिकाणी केतकीवर गुन्हे दाखल करण्यात येऊन तिला अटक करण्यात आली आहे. ...

मी सहन करू शकत नाही,मला माफ करा; नातेवाईकांना व्हॉट्सॲप मेसेज पाठवून तरुणाची आत्महत्या - Marathi News | I can't stand it, I'm sorry, I quit...; Young man commits suicide by sending WhatsApp messages to relatives | Latest beed News at Lokmat.com

बीड :मी सहन करू शकत नाही,मला माफ करा; नातेवाईकांना व्हॉट्सॲप मेसेज पाठवून तरुणाची आत्महत्या

याप्रकरणी दोन आठवड्यांनंतर पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे : आरोपींमध्ये व्हाईट कॉलर ...

अडीच वर्षानंतर मुख्यमंत्री मास्क काढून चंद्रासारखा मुखडा दाखवणार: सदाभाऊ खोत  - Marathi News | After two and a half years, the Chief Minister will take off his mask and show his face like the moon: Sadabhau Khot | Latest beed News at Lokmat.com

बीड :अडीच वर्षानंतर मुख्यमंत्री मास्क काढून चंद्रासारखा मुखडा दाखवणार: सदाभाऊ खोत 

राज्य सरकार अकार्यक्षम असून शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. ...

देवीच्या कुमारिका पूजेला मुलीचा नकार; आईने विचारातच मुलीने सांगितली धक्कादायक आपबिती - Marathi News | The minor girl refuse virgin worship of the goddess; after mother's ask the girl told shocking incident of rape | Latest beed News at Lokmat.com

बीड :देवीच्या कुमारिका पूजेला मुलीचा नकार; आईने विचारातच मुलीने सांगितली धक्कादायक आपबिती

पालक ऊस तोडणीचे काम करत असताना ट्रॅक्टर चालकाने मुलीस शेतात नेऊन केला अत्याचार ...

संतापजनक! रोडरोमिओचा रोजचा त्रास असहाय्य झाला; १७ वर्षीय मुलीने घेतला गळफास - Marathi News | Annoying! Roadromio's daily harassment became unbearable; A 17-year-old girl hang herself at home | Latest beed News at Lokmat.com

बीड :संतापजनक! रोडरोमिओचा रोजचा त्रास असहाय्य झाला; १७ वर्षीय मुलीने घेतला गळफास

मुलीच्या आईने समज देऊनही तरुणावर काहीच फरक पडला नाही ...

पाच दिवसांपासून विवाहिता होती बेपत्ता; घरी परतताच सासरच्यांनी जाब विचारत केली हत्या - Marathi News | Married women missing for five days; When she returned home, her husband, father-in-laws killed her | Latest beed News at Lokmat.com

बीड :पाच दिवसांपासून विवाहिता होती बेपत्ता; घरी परतताच सासरच्यांनी जाब विचारत केली हत्या

कोणाला काहीही न सांगता घर सोडल्याने परत येताच महिलेस संतापलेल्या पती आणि सासरच्या मंडळीने बेदम मारहाण केली. ...

नामदेवा कशाला घाई केली?; दोन-चार दिवस थांबला असता तर... - Marathi News | Sugarcane farmer commits suicide in Beed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नामदेवा कशाला घाई केली?; दोन-चार दिवस थांबला असता तर...

जयभवानीकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला योग्य ती मदत केली जाईल, असेही पंडित म्हणाले. कोणीही उसाचे राजकारण करू नये, असा इशाराही राजकीय विरोधकांना दिला. ...